मालेगाव शहरातील अय्युबनगर येथे मंगळवारी (दि.१०) लागलेल्या आगीत जखमी झालेल्या यास्मीनबानो मोहंमद मोबीन यांचा रविवारी सकाळी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात सात प्रवासी जखमी झाले. रविवारी (दि. १५) देवळा-खर्डा रस्त्यावरील शिंदे वस्तीवर हा अपघात झाला. ...
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला औरंगाबाद येथील उद्योजक शेखर चंपालाल देसरडा आणि परिवाराकडून १५ किलो वजनाचा चांदीचा मुखवटा प्रदान करण्यात आला. या निमित्ताने एका समारंभाचे आयोजन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फेकरण्यात आले ...
मुंबई-नाशिक महामार्गावरील घोटी टोल नाक्यावर शनिवारी (दि.१५) मध्यरात्रीपासून फास्टॅगची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. यामुळे टोल नाका महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यातच नाशिकमार्गे मुंबईकडे खासगी वाहनाने जाणाऱ् ...
येवला तालुक्यातील राजापूर बाजार परिसरात सध्या मेथीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने कवडीमोल दर मिळत आहे. दोन रुपयांना जुडी मिळत असल्याने अनेकांवर मेथी फेकून देण्याची वेळ आली आहे. कांद्याची रोपे मिळत नसल्याने शेतकºयांनी मेथीला पसंती दिली होती, मात्र प् ...
प्रधानमंत्री किसान सन्माननिधी अनुदानाचे डिसेंबर अखेर मोठ्या प्रमाणात लाभार्थी वंचित राहिले असून, संबंधित कर्मचारी व अधिकारी उदासिन असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. ...
सिन्नर तालुक्यातील ॅनिºहाळे-फत्तेपूर येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक विद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांनी गावासह विद्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी शपथ घेतली. ...
नांदगाव तालुकास्तरीय ४५ व्या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. यात प्राथमिक गटातून नांदगावच्या कमलाबाई कासलीवाल विद्यालयाच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती कलाकृतीला प्रथम, तर माध्यमिक गटातून आमोदे येथील कै. वामनराव सोनू पगार पोस्ट बेसिक आश्रमशाळेची बहुद्दे ...
राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीमुळे अन्य ठिकाणी राजकीय समीकरणे बदलली असली तरी सटाणा पालिकेत भाजप आणि शहर विकास आघाडीची युती असल्यामुळे महाविकास आघाडीचा पालिकेच्या राजकारणावर आजच्या घडीला फारसा परिणाम दिसून येत नाही. मात्र, आगामी काळ ...
निफाड तालुक्यातील मुख्य गाव असलेल्या चांदोरीला गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गेल्या १० दिवसांपासून गाव विकासाकरिता अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. ...