लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शाळेच्या जागेवर अतिक्रमण केल्यास गुन्हा - Marathi News | Violation of school premises | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळेच्या जागेवर अतिक्रमण केल्यास गुन्हा

जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणाºया योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. ...

प्रशासकीय कार्यालयात मुलांची अनोखी सहल - Marathi News | Unique baby trip to the administrative office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रशासकीय कार्यालयात मुलांची अनोखी सहल

सायखेडा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाळोटी माथा, भेंडाळी येथील मुलांची क्षेत्रभेट निफाड तहसील कार्यालयात आणि पंचायत समिती पहाणी दौरा केला. शासकीय कार्यालयात पहाणी करणारी तालुक्यातील पहिली शाळा ठरली आहे. ...

बाजारात कांदा स्वस्त तर बटाटा महागला - Marathi News | Onions are cheap in the market and potatoes are expensive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजारात कांदा स्वस्त तर बटाटा महागला

येवला : कांदा दराने मेटाकुटीस आणले असतानाच बटाट्याच्या वाढत्या दराने गृहिणींच्या स्वयंपाकघराचे गणित बिघडू लागले आहे. जुन्या बटाट्याचे दर ३५ ते ४० रु पये, तर नव्या बटाट्याचे दर २५ ते ३० रु पयांपर्यंत पोहोचले आहेत. ...

नाशिकच्या कांदा उत्पादकांवर उत्तर प्रदेशात महिलेला पीएचडी - Marathi News | Female PhD in Uttar Pradesh on Nashik onion growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या कांदा उत्पादकांवर उत्तर प्रदेशात महिलेला पीएचडी

लासलगाव : कांद्यावर उत्तर प्रदेशातील एका मिहलेने पीएचडी करु न डॉक्टर पदवी मिळवली आहे. त्यासाठी नैताळेच्या कांदा उत्पादक संजय साठे यांनी मार्गदर्शन केले आहे. ...

महाराष्ट्रातून आणखी दोन बुलेट ट्रेनचे प्रस्ताव; देशात एकूण सहा मार्ग - Marathi News | Two more bullet train route proposals from Maharashtra; Six routes total in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातून आणखी दोन बुलेट ट्रेनचे प्रस्ताव; देशात एकूण सहा मार्ग

महाराष्ट्रातून बुलेट ट्रेनला विरोध होत आहे. यामुळे मुंबई-अहमदाबाद प्रकल्प रखडला आहे. ...

चांदवडला दानशूर व्यक्तिंचा सत्कार - Marathi News | Chandwad honors charity people | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला दानशूर व्यक्तिंचा सत्कार

चांदवड - चांदवड येथील श्री. नेमिनाथ जैन संस्था ही ग्रामीण भागातील नावजलेली शैक्षणिक संस्था असून ही संस्था ग्रामीण भागात एक स्वतंत्र विद्यापीठ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती पुखराज बोरा यांनी केले. चांदवड ...

महापालिकेचे आयुक्त गमे यांनी मागितली कोर्टाची माफी - Marathi News | Municipal Commissioner Gamme apologizes to the court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेचे आयुक्त गमे यांनी मागितली कोर्टाची माफी

नाशिक : सफाई कामगारांच्या पुरवठ्यासाठी मागविण्यात आलेल्या ७७ कोटी रुपयांच्या निविदेतील अनियमितात प्रकरणात उच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांना गुरुवारी (दि.३०) माफी मागावी लागली. त्यांची माफी न्यायमूर्ती ...

सिन्नरला कारच्या धडकेत युवक ठार - Marathi News |  Sinnar kills youth in car crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला कारच्या धडकेत युवक ठार

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर येथील हॉटेल वैष्णवीसमोर मंगळवारी (दि.२८) रात्री साडेदहा च्या सुमारास बलेनो कार व मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. ...

भारतात तब्बल ७३ वर्षांनंतर पुन्हा धावणार आफ्रिकेचा चित्ता - Marathi News | African Cheetah will run again after 73 years in India | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतात तब्बल ७३ वर्षांनंतर पुन्हा धावणार आफ्रिकेचा चित्ता

आफ्रिकी देश नामिबियामधून जवळजवळ १२ चित्त्यांचे (नर- मादी) भारतात पुनर्वसन करण्याचा मार्ग खुला झाला आहे. ...