शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती विनायक तांबे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ...
कृष्ण भगवानला भक्त पुंडलिकासाठी पंढरपुरात यावे लागले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे अनेकवेळा देवदेवतांनी अवतार घेतला आहे. परमेश्वर आपल्यालाही भेटेल, पण त्यासाठी आपणही आई-वडिलांची पुंडलिकासारखी सेवा केली पाहिजे, असा हितोपदेश युवा कीर्तनकार योगे ...
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने येवल्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेला ऐतिहासिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी उत्सव समितीची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी सुभाष पहिलवान पाटोळे होते. ...
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे नाशिकसह मोठ्या महानगरांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉयलर कोंबडीच्या मांसामध्ये चीनमधील कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याच्या पोस्ट फोटोसह व्हायरल होत आहेत. या अपप्रचाराला शास्त्रीयदृष्ट्या कुठलाही आधार नसला तर ...
सरकारने हिंगणघाट घटनेतील नराधमावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्र सेवा दलातर्फेअपर जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. नायब तहसीलदार रवींद्र सायंकर यांनी निवेदन स्वीकारले. ...
हिंगणघाट जळीत कांडातील आरोपी विकेश नगराळे यास फाशीची शिक्षा द्यावी अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय महिला मंडळातर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ...
महापालिका प्रशासनाने कुठलीही करवाढ न करता मालमत्ता कर वसुलीत १० कोटींची वाढ सूचवित ३८६ कोटींचे तर मनपा शिक्षण मंडळांचे ११८ कोटी ४२ लाखांचे सन २०१९-२०२० चे सुधारित व सन २०२०-२०२१ चे नवीन अंदाजपत्रक स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केले. १७ फेब्रुवारी स ...
शिवजयंती आठ दिवसांवर येऊन ठेपली असताना शहरातील विविध मंडळांतर्फे शिवजयंती साजरी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे लावून कॅम्प, मोसमपूल, सटाणा नाका परिसर भगवामय केला जातो. शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी शहरातील मंडळांसह शि ...