ठाणगाव येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने वारीस पठाण याच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्याच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करून त्याच्या पुतळ्याचे दहन केले. ...
‘एक धाव स्वत:साठी, एक धाव महिला सुरक्षिततेसाठी...’ असे स्पर्धेचे घोषवाक्य ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत ३,५,१०,२१ किलोमीटरच्या गटात अनुक्रमे ९ ते १२, १५ ते ४५ आणि १८ ते ५० या वयोगटातील महिला, पुरूषांना सहभागाची संधी ...
लासलगाव. - लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी दोनशे रूपयांची कांदा भावा सकाळी सत्रात घसरण झाली.सकाळी १२२५ वाहनातील लाल कांदा लिलावात किमान ९५१ ते२०३१ व सरासरी भाव १८०० रूपये या दराने विक्र ी झाला. मागील सप्ताहात गुरूवारी १८३४५क्विंटल लाल कांद ...
नाशिक- नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती शिवाजी चुंभळे यांंच्यावरील अविश्वास ठराव आज मंजुर झाला असून १५ विरूध्द एक असे मतदान झाले. त्यामुळे चुंभळे यांना पायउतार व्हावे लागले आहे. ...
जुन्या पिढीतील गायक, संवादिनी वादक आणि गुरु पं. काकासाहेब घारापूरकर (९६) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. सायंकाळी अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
शेती व्यवसाय एकूणच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला असल्याने त्याकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन व मुलींची खेड्याकडे जाण्यास नापसंती यामुळे शेतकरी कुटुंबीयांसाठी वधूसंशोधनाचा विषय सध्या चिंतेची बाब बनली आहे. परिणामी उपवर मुले मूकबधिर, विधवा इतकेच काय तर घ ...