महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी राज्य सरकारने जाहीर केली असून, पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातील सोनांबे आणि चांदोरी या दोन गावांमधील शेतकºयांना या योजनेचा लाभ होणार आहे. या दोन्ही गावांतील ७७८ पात्र शेतकºयांची यादी पोर्टलवर ...
नागरिकत्व सुधारित कायदा, एनआरसी व एनपीआर कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी मजलिस-ए-पासबान आईन संघटनेतर्फे शहरातील इस्लामाबाद येथील महिलांनी धरणे आंदोलन केले. ...
सिन्नर - घोटी मार्गावर तालुक्यातील घोरवड गावाजवळ शनिवारी (दि. २२) रात्री ११.३० च्या सुमारास स्क्रॅप मटेरियल घेऊन जाणारा ट्रक रस्त्यात अडवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र,७ जणांच् ...
दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी ( दि. २४) सटाणा-ताहाराबाद रस्त्यावरील तरसाळी फाट्याजवळ घडली. निकिता गोरख ठाकरे असे मृत महिलेचे नाव आहे. ...
रेशनकार्ड, वनजमिनी आदींसह विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिंडोरी तालुका किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालसमोर सोमवारपासून (दि.२४) बिºहाड आंदोलन सुरू झाले आहे. शेकडो कष्टकरी आदोलक मुलाबाळांसह तहसील आवारात बिर्हाडसह दाखल झाले. ...
ठाणगाव येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने वारीस पठाण याच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्याच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करून त्याच्या पुतळ्याचे दहन केले. ...