निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, निफाड पं. स. सभापती अनसूया जगताप, उपसभापती शिवा सुरासे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ...
निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांसह रस्त्यांवरील सूचना फलकांचीही दुरवस्था झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता प्रशासनाच्या कारभारावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. याच भागातील राजकीय पुढाऱ्यांनी वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजूनही परिसरातील रस ...
नाशिक जिल्हा कुमावत समाज उन्नती मंडळाच्या वतीने ९ वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा नाशिक येथे पार पडला. कुमावत समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कारवाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यास व्यासपीठावर प्रादेशिक पर्यटन विकास अधिकारी नितीनक ...
इगतपुरी : तालुक्यातील पर्यटकांचा ओघ असलेल्या भावली धरणाजवळील पादचारी पुलाला दोन्ही बाजूंनी संरक्षण कठडे नसल्यामुळे पुलावरील रहदारीला व पादचाऱ्यांना ... ...
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी राज्य सरकारने जाहीर केली असून, पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातील सोनांबे आणि चांदोरी या दोन गावांमधील शेतकºयांना या योजनेचा लाभ होणार आहे. या दोन्ही गावांतील ७७८ पात्र शेतकºयांची यादी पोर्टलवर ...