लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
लॉकडाऊनचा कांदा उत्पादकांना फटका - Marathi News | Lockdown hits onion growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉकडाऊनचा कांदा उत्पादकांना फटका

सायखेडा : कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बंद असलेले हॉटेल, रेस्टॉरंट आणि कांद्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे शहरी भागातील नाश्ता सेंटर बंद असल्याने कांद्याच्या मागणीत मोठी घट झालीआहे. किरकोळ बाजारात गिºहाईक खरेदीला जात नसल्याचा मोठा फटकादेखी ...

कोरोना वैद्यकीय व्यवस्थापनासाठी स्वतंत्र इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर ; ॲक्शन प्लान - Marathi News | Independent Emergency Operations Center for Corona Medical Management; Action Plan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना वैद्यकीय व्यवस्थापनासाठी स्वतंत्र इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर ; ॲक्शन प्लान

कोरोनाच्या वैद्यकीय व्यवस्थापनासाठी आता स्वतंत्र इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर कार्यान्वित करण्यात येत असून सर्व यंत्रणांच्या समन्वयातून साकारलेल्या या सेंटरच्या माध्यमातून कोरोना संसर्ग व आरोग्य सेवांच्या संचलन व सनियंत्रणाबरोबरच त्यासाठीचा ॲक्शन प्लान तया ...

कांदा चोरीप्रकरणी मुद्देमालासह एकास अटक - Marathi News | One arrested in onion theft case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा चोरीप्रकरणी मुद्देमालासह एकास अटक

नांदगाव : बाणगाव शिवारातील शेतकऱ्याच्या शेतातील ३० क्विंटल कांदा चोरी प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तत्काळ कारवाईमुळे मुद्देमालासह चोर रंगेहाथ सापडल्याची घटना घडली. ...

गोंदे फाट्याजवळ आगीत दोन दुकाने भस्मसात - Marathi News | Two shops were gutted in a fire near Gonde Fateh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोंदे फाट्याजवळ आगीत दोन दुकाने भस्मसात

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गोंदे फाटा येथील मिठाईचे दुकान अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची घटना शनिवारी पहाटे साडे चार वाजता घडली.आगीत शेजारी असलेल्या मोबाईल दुकानातील महागडे मोबाईल तसेच इ ...

CoronaVirus News: नाशिकमध्ये तरुणाच्या मृत्यूने अख्खे गाव झाले क्वॉरंटाइन - Marathi News | CoronaVirus whole village quarantined after youth died due to corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :CoronaVirus News: नाशिकमध्ये तरुणाच्या मृत्यूने अख्खे गाव झाले क्वॉरंटाइन

ग्रामस्थ कळत न कळत त्याच्या संपर्कात आल्याने अखेर अख्ख्या गावावर क्वॉरंटाइन होण्याची वेळ ...

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या २५०० - Marathi News | The number of corona victims in the district is 2500 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या २५००

जिल्ह्यात शुक्रवारी नवीन १२४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या बाधितांची संख्या २५४०वर पोहोचली आहे. कोरोनाबळींच्या संख्येतदेखील सहाची भर पडल्याने एकूण मृतांची संख्या १५३ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या अडीच हजारांकडे झेपावत आ ...

मृत्युदराचा वेग तिपटीने वाढला; महिनाभरात १०३ मृत्यू ! - Marathi News | The mortality rate tripled; 103 deaths in a month! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मृत्युदराचा वेग तिपटीने वाढला; महिनाभरात १०३ मृत्यू !

जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येबरोबरच रुग्णांच्या मृत्यू होण्याच्या प्रमाणात होत असलेली प्रचंड वेगाने वाढ प्रशासनाच्या उरातदेखील धडकी भरवणारी आहे. नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित मयतांचा आकडा १५३ वर पोहोचला आहे. मे महिन्याच्या मध्यापासून जूनच्या मध्यापर ...

रेशन दुकानदारांना १५० रुपये कमिशन - Marathi News | Rs 150 commission to ration shopkeepers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेशन दुकानदारांना १५० रुपये कमिशन

गरीब कल्याण योजनेंतर्गत रेशन दुकानदारांमार्फत वाटप करण्यात आलेल्या योजनेतील धान्य वाटपासाठी रेशन दुकानदारांना प्रतिक्ंिवटल १५० रुपयांचे कमिशन दिले जाणार आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील २६०० दुकानदारांना होणार आहे. सदर कमिशन हे दुकानदारांच्या खात्यावर जमा ...

वारंवार विद्युत पुरवठा खंडित - Marathi News | Frequent power outages | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वारंवार विद्युत पुरवठा खंडित

विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने देवळालीवासीयांना ऐन पावसळ्यात विद्युत पुरवठ्याशिवाय मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे दहा दिवसांमध्ये पन्नासपेक्षा जास्त वेळा वीज गायब होण्याचे प्रकार घडले आहेत. ...