लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
समांतर मार्ग ते भारतनगर घरकुल योजना रस्त्यावर चिखल - Marathi News | Mud on parallel road to Bharatnagar Gharkul Yojana road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समांतर मार्ग ते भारतनगर घरकुल योजना रस्त्यावर चिखल

समांतर मार्गापासून ते वडाळा-पाथर्डीदरम्यान भारतनगर घरकुल योजनेकडे जाणारा रस्ता डांबरीकरणाअभावी पहिल्या पावासातच चिखलमय झाल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. ...

चिनी उत्पादनांकडे ग्राहकांनी फिरविली पाठ - Marathi News | Consumers turn their backs on Chinese products | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिनी उत्पादनांकडे ग्राहकांनी फिरविली पाठ

पावसाचे आगमन होताच शहरात रेनकोट आणि रंगीबेरंगी छत्र्यांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. परंतु टाळेबंदीमुळे तब्बल तीन महिने व्यवसाय ठप्प असल्याने बाजारात आता या वस्तूंच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा स्थितीत चिनी वस्तू काही प्रमाणात स्वस्त म ...

शहरात चीनविरोधात आंदोलने - Marathi News | Anti-China protests in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात चीनविरोधात आंदोलने

चिनी सैन्याने सीमारेषा ओलांडून भारतीय सैन्यावर आक्रमक केल्याने त्यात अनेक भारतीय सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. चीनच्या कृत्याचा निषेध नोंदवत प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने चीन राष्ट्राध्यक्षांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारण् ...

पीककर्ज मिळत नसल्याने खरिपाच्या भांडवलाची चिंता - Marathi News | Concerns over kharif capital due to non-availability of peak loans | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीककर्ज मिळत नसल्याने खरिपाच्या भांडवलाची चिंता

खरिपाच्या तोंडावर पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना भांडवलाची चिंता भेडसावू लागली आहे, त्यातच दुकानदारांकडून अव्वाच्या सव्वा प्रमाणात वसुली होत असल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे. ...

कोरोनामुक्त कळवणमध्ये पुन्हा एकाला बाधा - Marathi News | Strike one again in the corona-free report | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनामुक्त कळवणमध्ये पुन्हा एकाला बाधा

कळवण : कोरोनामुक्त झालेल्या कळवण तालुक्यात पुन्हा एकदा करोनाचा शिरकाव झाला असून मानुर गावातील शासकीय कार्यालयातील ५४ वर्षीय कर्मचाऱ्याचा ... ...

ठेक्याच्या आमिषाने महिलांची फसवणूक - Marathi News | Fraud of women by the lure of contracts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठेक्याच्या आमिषाने महिलांची फसवणूक

आॅटोमोबाइल कंपनीचा व्यवस्थापक असल्याचे सांगून कंपनीत पापड पुरविण्याचा ठेका व डबे लावण्याचे अमिष दाखवत दोन महिलांची ३७ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका भामट्यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

एक एकर द्राक्षबाग तोडून केली भाजीपाल्याची शेती - Marathi News | One acre vineyard was cut down and vegetable farming was done | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक एकर द्राक्षबाग तोडून केली भाजीपाल्याची शेती

गत द्राक्ष हंगामात कोणताच हमीभाव न मिळाल्याने एक एकरची उभी द्राक्षबाग तोडून भाजीपाला शेतीला एका प्रयोगशील शेतकऱ्याने प्राधान्य देत भरघोस आर्थिक उत्पन्न मिळविले अहे. ...

झोडगे परिसरात पावसाने पिकांचे अतोनात नुकसान - Marathi News | Excessive crop damage due to rains in Zodge area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झोडगे परिसरात पावसाने पिकांचे अतोनात नुकसान

झोडगे येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरलेले कपाशीचे व इतर बियाणे वाहून गेले. इतर पिकांवर परिणाम झाल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. ...

नामपूरला चिनी साहित्याची होळी; शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Holi of Chinese literature at Nampur; Tribute to the martyred soldiers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नामपूरला चिनी साहित्याची होळी; शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

लडाखमधील बलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. त्यात २० भारतीय सैनिक शहीद झाले. या घटनेने संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात चीन व चिनी वस्तूंविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर नामप ...