कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून राज्यासह देशभरात लॉकडाऊन व जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. मात्र या संकट काळातही बॅँक मित्र योजनेमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ...
इगतपुरी शहरात दीडशे वर्षांपासून नगर परिषद आहे. मात्र, आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनी शहराचा कायापालट केलेला नसल्याचे चित्र सद्यस्थिती पाहता दिसून येते. ...
कोरोनामुळे ग्राहकच नसल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील अनेक छोट्या-मोठ्या नर्सरी व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. ज्यांनी रोपे बुक केली ते ग्राहक नर्सरीकडे येत नसल्यामुळे नर्सरी व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या दोन ते अडीच महिन्यांत एक ते सव्वा कोटी र ...
निफाड तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी खरीप पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचे चित्र आहे. तालुक्यात खरिपाचे निर्धारित क्षेत्र २४,७५० हेक्टर इतके आहे. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यात मान्सूनला वेळेत सुरुवात झाल्याने व भातलावणीच्या रोपांना समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील वेळुंजे येथे भातलावणीस सुरुवात झाली आहे. ...
अवघे अवघे सारे जण! घ्या विठुरायाचे दर्शन, जगात आहे भारी पंढरीचा वारकरी....या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. आषाढी शुद्ध एकादशीला हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाºया पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शन ...
दिंडोरी तालुक्यातील वणी-सापुतारा-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्र. ९५३चे चौपदरीकरणाचे काम सुरू असताना सप्तशृंगगडावर जोरदार पाऊस झाल्याने पर्यायी रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेला. चौथ्या दिवशी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. ...
नाशिक : आषाढी एकदशीनिमित्ताने दरवर्षी त्र्यंबकेश्वरमधून निघणारी संत निवृत्तिनाथ पालखी यंदा कशी निघणार याविषयी अद्यापही संभ्रमावस्था असल्याचे दिसून येते. ... ...