लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के - Marathi News | Sharad Pawar International School results 100 percent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के

कळवण : सन २०१९-२० च्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून गेल्या १५ वर्षापासून विद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विद्यालयातील शाहू प्रशांत पाटील याने ९६.०४ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्र ...

यावर्षी पिक विम्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद - Marathi News | Farmers' response to crop insurance this year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यावर्षी पिक विम्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे, नांदगाव बुद्रुक, गोंदे दुमाला, कुºहेगाव, जानोरी आदी भागातील शेतकऱ्यांनी पीकविम्याचा लाभ मुदतीपूर्व घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तवर यांनी केले ...

जनार्दन स्वामींची तपोभूमी सुनीसूनी - Marathi News | Janardhan Swami's Tapobhumi Sunisuni | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनार्दन स्वामींची तपोभूमी सुनीसूनी

अंदरसुल : येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी तपोभूमी असलेल्या पुरातन नागेश्वर महादेव मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांविना सुनेसूने झाले आहे. ...

बीएसएनएलच्या सुमार सेवे मुळे कादवा परिसरात ग्राहक हैराण - Marathi News | Harassment of customers in Kadava area due to BSNL's approximate service | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बीएसएनएलच्या सुमार सेवे मुळे कादवा परिसरात ग्राहक हैराण

दिंडोरी : अडचणीत असलेल्या बीएसएनएलने दर्जेदार सेवा देत ग्राहकांना आपलेसे करण्याची आवश्यकता असताना बीएसएनएल कडून दुर्लक्ष होत असून कादवा सहकारी साखर कारखाना येथील दूरध्वनी सेवा सातत्याने विस्कळीत होत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत असून सेवेत सुधारणा ह ...

विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Punitive action against citizens walking without masks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे कोव्हिड समतिीच्यावतीने गावात विना मास्क फिरणार्या 20 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. प्रशासनाने त्यांच्याकडून एक हजार ६५० रु पये दंड वसूल केला. ...

फसवणूक : बनावट कागदपत्रांद्वारे भुखंड बळकावला - Marathi News | Fraud: Land grabbing through forged documents | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फसवणूक : बनावट कागदपत्रांद्वारे भुखंड बळकावला

संशयितांनी वाणी यांचे आधार व पॅनकार्डच्या छायाचित्रांचा वापर करत बनावट कागदपत्रांच्याअधारे भुखंडमालक वाणी असल्याचे भासवून स्वत:ला जागामालक दाखवून ...

खेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वादग्रस्त वैद्यकीय अधिकारी संजय पवार निलंबित - Marathi News | Controversial medical officer of Khed Primary Health Center Sanjay Pawar suspended | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वादग्रस्त वैद्यकीय अधिकारी संजय पवार निलंबित

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील खेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव अ. ज्ञा. होमकर यांनी निलंबित केल्याचा आदेश काढला आहे. ...

दारणाकाठ : देवळाली कॅम्प लष्करी निवासस्थान भागात बिबट्या जेरबंद - Marathi News | Darana river bed: Leopards seized in Deolali camp military residence area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारणाकाठ : देवळाली कॅम्प लष्करी निवासस्थान भागात बिबट्या जेरबंद

जाखोरीमध्ये जेरबंद करण्यात आलेला बिबट्या वगळता अन्य तीन्ही मादी बिबटे आहेत; मात्र देवळाली कॅम्पमध्ये जेरबंद क रण्यात आलेला बिबट्या हा नर. ...

बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तचे प्रमाण तिप्पट ! - Marathi News | Triple the amount of corona free compared to the affected! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तचे प्रमाण तिप्पट !

नाशिक जिल्ह्यात रविवारी १६९ नवीन रुग्ण बाधित आढळून आले असून, त्या तुलनेत अडीच पटीहून अधिक तब्बल ४७३ रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी (दि. २८) पाच जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ४७२ झाली आहे. ...