नाशिक : कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. न्यायव्यवस्थाही यामुळे प्रभावित झाली. मोजक्याच न्यायाधीशांच्या उपस्थितीत न्यायदान करत अत्यावश्यक खटले दाखल करून घेत न्यायनिवाड्यावर भर दिला गेला. मात्र त्यानंतरही संपूर्ण राज्यातील विविध जिल्हा व सत्र न्य ...
नाशिक : समाजकल्याण खात्याच्या वतीने दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत बसविण्यात आलेल्या हायमास्टच्या रकमेत प्रत्येक ठिकाणी तफावत असून, काही ठिकाणी दीड लाख रुपये, तर काही ठिकाणी पाच लाखांपर्यंत खर्च करण्यात येत असल्याने या संपूर्ण खर्चाची चौकशी करावी व खर्च ...
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना व सामान्य नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे पाहून मंगळवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या ...
नाशिकरोड : विहितगाव वीटभट्टीरोड येथे युवकाला किरकोळ कारणावरून शिवीगाळ मारहाण करून हत्याराने वार करून जखमी केले. बागुलनगर येथील प्रवीण संतोष बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. ...
नाशिक : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरुवारी (दि.१६) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत अद्याप गुणपत्रिकी प्राप्त झालेल्या नाही. विद्यार्थ्यांना या गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. ३१ ...
नाशिक : ‘मिशन झिरो नाशिक’अंतर्गत नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी आणि विविध स्वयंसेवी व्यक्ती, संस्था यांच्या प्रयत्नाने महानगरात तब्बल १०,५९७ रु ग्णांच्या अॅँटिजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातून ९७८ कोरोनाबाधित रु ग्ण शो ...
नाशिक : फेरीवाला क्षेत्रच अस्त्विात नसताना बाजार शुल्क वसुली करणे महापालिकेच्या अंगलट आले आहे. उच्च न्यायालयाने यासंदर्भात फटकारल्यानंतर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून संपूर्ण शहरातील बाजार फीवसुली थांबली असून, त्यामुळे महापालिकेला लाखो रुपयांचा आर् ...
नाशिक : लॉकडाऊन आणि कोरोनाचा महापालिकेच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. आत्तापर्यंत केवळ ४० कोटी ४२ लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात १४ कोटी ४६ लाख रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे यंदा महापालिकेला महसूल वाढीसाठी ...
नाशिक : लॉकडाऊनच्या काळात नाशिक शहर परिसरात विविध रंगांचे आणि विविध प्रकारचे पक्षी दिसून आले असून, तब्बल २५ वर्षांनंतर नाशिकजवळ ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर अर्थात तिबोटी खंड्या हा पक्षी आढळून आल्याचा दावा येथील पक्षिमित्र नचिकेत ढवळे, अभिजित सोनवणे, प्र ...
नाशिकरोड : छावा जनक्र ांती संघटनेच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालय आवारातील शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर सोमवारी पूर्वपरवानगी न घेता घोषणा देत आंदोलन केले होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता इतरांच्या जिवाला धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकर ...