लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवाजीनगरला आढळला बिबट्याचा मृतदेह - Marathi News | The body of a leopard was found in Shivajinagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवाजीनगरला आढळला बिबट्याचा मृतदेह

नाशिक : पश्चिम वनपरिक्षेत्र अंतर्गत शिवाजीनगर सातपूर भागातील देवराई राखीव वनक्षेत्राजवळ सोमवारी सकाळी एका बिबट्याचा (मादी) मृतदेह आढळून आला. ...

टाकळी येथे दोन गटांत हाणामारी - Marathi News | Fighting between two groups at Takli | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टाकळी येथे दोन गटांत हाणामारी

नाशिक : किरकोळ कारणातून टाकळी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत लोखंडी रॉड आणि कोयत्याचा वापर करण्यात आल्याने दोन इसम जखमी झाले असून, हॉटेल आणि किराणा दुकानाचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्य ...

दारु पिण्यासाठी कमी पैसे दिल्याने पतीने केला पत्नीचा कुºहाडीने खून - Marathi News | Husband kills wife with ax for paying less for alcohol | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारु पिण्यासाठी कमी पैसे दिल्याने पतीने केला पत्नीचा कुºहाडीने खून

निफाड : पत्नीकडे दारुसाठी १०० रु मागितले, परंतु तीने फक्त ५० रु पये देईल असे पत्नीने सांगितल्याने त्याचा राग येऊन पतीने पत्नीवर कुºहाडीचा वार केल्याने तीचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

अकरावीसाठी १० हजार ४०५ जागा - Marathi News | 10 thousand 405 seats for eleven | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरावीसाठी १० हजार ४०५ जागा

ंमालेगाव : तालुक्यातून दहावीचे १३ हजार ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अकरावीसाठी तालुक्यात केवळ १० हजार ६४० जागा आहेत. त्यामुळे दोन हजार ४०५ विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. साहजिकच अकरावीसाठी तालुक्याबाहेरील महाविद्यालया ...

मालेगावच्या प्लॅस्टिक उद्योगाला घरघर - Marathi News | The plastic industry in Malegaon is in turmoil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावच्या प्लॅस्टिक उद्योगाला घरघर

मालेगाव : हरित लवादाच्या ‘वादात’ अडकलेला शहरातील प्लॅस्टिक उद्योग संकटात सापडला असून, प्लॅस्टिक उद्योग बंद पडल्याने हजारो कामगारांच्या ‘रोजगारा’वर कुºहाड कोसळली आहे. ...

कारसूळ परिसरात बिबट्याची दहशत - Marathi News | Leopard terror in Karsul area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारसूळ परिसरात बिबट्याची दहशत

पिंपळगाव बसवंत : परिसरातील लोणवडी-कारसूळ रस्त्यावरील मळ्यात घराजवळ बांधलेल्या शेळीच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास घडली. यात एक शेळी ठार तर चार शेळ्या जखमी झाल्या आहेत. ...

निसर्ग अनुभवण्यासाठी सिन्नरला गर्दी ! - Marathi News | Crowd to Sinnar to experience nature! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निसर्ग अनुभवण्यासाठी सिन्नरला गर्दी !

ठाणगाव : सिन्नरचे कोकण म्हणून ओळख असणाºया सिन्नर - ठाणगाव घाटात उंचावरून कोसळणारे धबधबे, वाºयाच्या वेगाने पुन्हा डोंगरावर जाणारे मनोहरी कारंजे असा निसर्ग अनुभवण्यासाठी ठाणगाव घाटात पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. ...

माध्यमिक विद्यालय उंटवाडीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - Marathi News | Honoring of meritorious students of Madhyamik Vidyalaya Untwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माध्यमिक विद्यालय उंटवाडीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी या शाळेचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला, यासर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला. ...

गरोदर राहिल्याने शाळकरी मुलीवरील लैंगिक अत्याचार आला उघडकीस  - Marathi News | A school girl was sexually abused is revealed during her pregnancy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गरोदर राहिल्याने शाळकरी मुलीवरील लैंगिक अत्याचार आला उघडकीस 

अज्ञात व्यक्तीकडून सहा महिन्यांपूर्वी कुकर्म  ...