रस्त्याने पायी जाणाऱ्या एकास टोळक्याने लुटल्याची घटना औरंगाबाद रोडवरील यश लॉन्स परिसरात घडली. याघटनेत टोळक्याने मारहाण करीत तरुणाच्या खिशातील रोकड, मोबाइल व सुतार काम करण्याचे साहित्य बळजबरीने पळवून नेले. ...
नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करून, या पदावर राजकीय, सामाजिक व्यक्ती ...
नाशिक : येथील रोटरी क्लब आॅफ नाशिक ग्रेपसिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा आॅनलाइन पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी मावळते अध्यक्ष राजन पिल्ले यांच्याकडून कविता दगावकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. ...
पंचवटी : गेल्या आठवड्यात पीपीई सुट परिधान करून आलेल्या चोरट्यांनी सराफी दुकाने फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पहाटेच्या सुमाराला मेरी-अमृतधाम लिंकरोडवर असलेल्या एका मॉलचे शटर उचकटून चोरट्यांनी प्रवेश केला. ...
नाशिक : जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी ते मनमाड या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव, पाडळी देशमुख, मुकणे, नांदूरवैद्य तसेच नाशिक तालुक्यातील वंजा ...
नाशिक : नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटरग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी व्यक्ती, संघटना यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन झिरो नाशिक’ या एकात्मिक कृती योजनेच्या अँटिजेन चाचण्यांत सोमवारी २२१ व्यक्ती पॉझिटिीह आढळून आले. आजच्या २४ ...
नाशिक : शहर व परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी आणि रिक्षाच्या अपघातांमध्ये चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये दोघे युवकांचा समावेश आहे. जेलरोड, चेहेडी, आडगाव, जुने नाशिक या भागात या मोटार अपघाताच्या दुर्घटना घडल्या. ...
निफाड : परिसरात विविध संस्था तसेच शासकीय कार्यालयांत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयात निफाडच्या प्रांत अर्चना पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...