लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
इगतपुरीच्या पूर्व भागात पारंपरिक पद्धतीने पोळा सण उत्साहात - Marathi News | In the eastern part of Igatpuri, the traditional hive festival is in full swing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीच्या पूर्व भागात पारंपरिक पद्धतीने पोळा सण उत्साहात

नांदूरवैद्य : इगतपुरीच्या पूर्व असलेल्या अस्वली, बेलगाव कुºहे, नांदूरवैद्य, गोंदे दुमाला, नांदगाव बुद्रुक, कुºहेगाव, जानोरी आदी गावांमध्ये बैलाची सजावट करून पारंपारिक पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा केला. ...

अभोण्यात कांद्याला २११० रु पये भाव - Marathi News | The price of onion is Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोण्यात कांद्याला २११० रु पये भाव

अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात बुधवारी (दि.१९) २६० ट्रॅक्टर्सद्वारे ७ हजार क्टिंटल कांद्याची आवक होऊन कमाल २११० रु पये, किमान ५०० रु पये तर सरासरी १८०० रु पये प्रति क्टिंटल भाव मिळाला ...

सार्वजनिक ऐवजी घरोघरी गणेशोत्सव साजरा करा - Marathi News | Celebrate Ganeshotsav at home instead of in public | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सार्वजनिक ऐवजी घरोघरी गणेशोत्सव साजरा करा

सिन्नर: सद्या देशात तसेच राज्यात कोरोना संसर्गाचे संकट ओढावले असून या आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी सार्वजनिक गणशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता प्रत्येकाने आपल्या कुटूंबात, घरी गणेशाची स ...

भाजी विक्र ी करणाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस वणी चौफुलीवर परवानगी द्या - Marathi News | Allow vegetable sellers to visit Wani Chaufuli three days a week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजी विक्र ी करणाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस वणी चौफुलीवर परवानगी द्या

पिंपळगाव बसवंत : वणी चौफुलीवर असलेला भाजीपाला व्यवसायिकांमुळे परिसरात वाहतुकीस अडचण होऊन वाद होत आहे, त्यामुळे या व्यवसायिकांना मोकळ्या जागेत अथवा आठवड्यातून तीन दिवस भाजीपाला विक्र ी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी वणी चौफुलीवरील शिव वाहतूक सेनेने ...

भाक्षी ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला डांबले - Marathi News | Bhakshi villagers beat up the gram sevak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाक्षी ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला डांबले

सटाणा : शहरालगत असलेल्या भाक्षी ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणारी विहिर तुडूंब भरून असतांना देखील ऐन पावसाळ्यात गत दहा दिवसांपासुन भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असतांनाच परिसरातील विजेचे दिवे बंद, तसेच करोना आजाराच्या पार्श्वभुमीवर आरोग्याची एैशी तै ...

पिळकोस परिसरात पोळा हा सण उत्साहात - Marathi News | Hive festival is in full swing in Pilkos area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिळकोस परिसरात पोळा हा सण उत्साहात

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस सह परिसरात पोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. ...

‘झाडे जगवा-झाडाचे सौंदर्य टिकावा’ - Marathi News | ‘Keep the trees alive - preserve the beauty of the trees’ | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘झाडे जगवा-झाडाचे सौंदर्य टिकावा’

पिंपळगाव बसवंत : पोळा सणाच्या निमित्ताने एकीकडे शेतकरी आपल्या लाडक्या बैलांची पुजा करीत असताना पिंपळगाव बसवंत येथील एका निसर्गप्रेमीने चक्क झाडाच्या खोडावर बैलांचे चित्र रेखाटून ‘झाडे लावा-झाडे जगवा’ हा संदेश देत समाज प्रबोधन करण्याचा एक पयोग केला आह ...

शहरात कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यात यश - Marathi News | Succeeding in breaking the chain of corona victims in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यात यश

शहरात कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन झिरो नाशिक मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्यात येत आहे. त्यामुळे तत्काळ रुग्ण आढळून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याने संसर्ग रोखण्यात यश येत आहे. ...

पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याचा वाद अखेर न्यायालयात - Marathi News | Dispute over pest control contract finally in court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याचा वाद अखेर न्यायालयात

विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदा प्रक्रिया राबवणे आणि निविदा प्रसिद्ध केल्यानंतर अटी-शर्तीत बदल करणे तसेच स्थायी समितीने प्रशासनाचा प्रस्ताव नसताना तब्बल त्याच ठेकेदाराला मुदतवाढ देणे आता अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. ...