एका शासकीय ठेकेदारास दोघा संशयित गुन्हेगारांनी स्वतःला 'क्राईम ब्रँच पोलीस' असल्याचे भासवून गावठी पिस्तुलचा धाक दाखवत मोटारीत बळजबरीने बसवून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
सायखेडा : मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व अभिनव बाल विकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सायखेडा येथे कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाज दिन म्हणून साजरा करण्यात आली. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी जवळील नांदगाव सदो येथे पाच ते सहा दिवसांपूर्वी राजेंद्र तांदळे या शेतकºयाच्या शेतातील घरात एका बिबट्या मादीने चार बछड्यांना आणल्याची घटना १५ आॅगस्टच्या रात्री घडली होती. त्याच पार्श्वभूमीवर या घरात बिबट्या मादीचा शोध घेण्यासाठी ...
येवला : शहरातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून मार्गावरुन पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे. नगरपालिकेने सदर रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करावी याकरीता निवेदन देण्यात आले. ...
कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरीप पिक कर्ज वाटपाची गती संथावली आहे. जिल्हा बँक वगळता इतर बँकांमध्ये कर्जवाटप केवळ नावलाच आहे. महात्मा फुले कृषी कर्जमाफी रखडल्याने शेतकऱ्यांना कर्जाचा परतावा करणेही शक्य न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर थकबाकी ...
घोटी : इगतपुरी तालुका वंजारी समाजाच्या वतीने घोटी येथील इंद्रप्रस्थ लॉन्स येथे बैठक घेण्यात आली. याप्रसंगी राजेंद्र देवराम वालतुले यांची एकमताने निवड करण्यात आली. ...
घोटी : भंडारदरा मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात असतानाही या मार्गावरील पिंपळगाव मोर ते वासाळी दरम्यानचा रस्ता उध्वस्त झाल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आह ...