नांदगाव : येथील व्ही.जे. हायस्कूलमध्ये शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आॅनलाइन पद्धतीने पार पडली. विद्यालयात गेल्या १२ वर्षांपासून शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. ...
मालेगाव : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास बंदी असली तरी श्रींची स्थापना मोठ्या उत्साहात केली जाणार ...
लोहोणेर : मेशी-सौंदाणे-देवळा रस्त्यावर दुचाकीच्या अपघातात फुलेनगर वासोळ पाडे, ता. देवळा येथील प्रतिष्ठित शेतकरी, वासोळ सोसायटीचे माजी अध्यक्ष ह.भ.प. बाळू महादू खैरनार (५७) यांच्या डोक्याला जबर मार लागला असल्याने निधन झाले. ...
पेठ : तालुक्यातील १९ शेतकऱ्यांचे शेततळे बांधकाम करून देण्याच्या बोलीवर एका खासगी ठेकेदाराने हडप केलेले जवळपास तीन लाख २५ हजार रुपये अखेर परत मिळाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली असून, कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी आपापल्या घरीच बाप्पाला विराजमान करण्यास पसंती दिली आहे. ...
मालेगाव : महापालिकेतर्फे पथके तयारमालेगाव : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात शहरातील सात खासगी रुग्णालयांना राज्य शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत जीवनदायी योजनेत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास मान्यता दिली आहे. सदर रुग्णालयांना योजनेची ...
लासलगाव : लासलगाव येथील बस आगाराच्या वतीने लासलगाव ते नाशिक येवला चांदवड, मनमाड या मार्गावर दर एक तासाचे अंतराने बस सेवा सुरू करण्यात आली असुन बावीस प्रवासी मर्यादा तसेच मास्कसह फिजिकल डिस्टींन्सच वापर करून बस मध्ये प्रवास करावा असे आवाहन लासलगाव बस ...
दारणा काठावरील बिबट्याचे वाढते कमी करण्यासाठी पश्चिम वन विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या रेस्क्यू पथकाने गेल्या दोन महिन्यांपासून युद्धपातळीवर बिबटे जेरबंद करण्याची मोहीम हाती घेत तब्बल अकरा बिबटे दारणानदीच्या काठालगतच्या गावांमधून जेरबंद केले. ...