नाशिक : ज्या वीजग्राहकांचे मीटररिडींग घेणे काही कारणांमुळे शक्य झाले नसल्याने महावितरणने अशा ग्राहकांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर लघुसंदेश पाठवून फोटो मीटर रिडींग स्वत: सबमीट करण्याचे आवाहन केले आहे. ...
नाशिक : आगामी सण, उत्सव लक्षात घेता, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावाने एक गाव एक गणपती बसवावा जेणे करून उत्सव साजरा करताना एकोपा व खबरदारी घेतली जाईल असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. मंगळवारी या संदर्भात जिल्हा ...
सिन्नर : येथील मविप्र संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस हा समाजदिन म्हणून साजरा करण्यात आला. ...
मालेगाव : कोरोनाने दगावलेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याचे नातलग व स्वकीयही पाठ फिरवित असताना शहरातील कोरोनायोद्धा दत्तात्रय जाधव हे कोविड-१९ने दगावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करत आहेत. त्यांनी आतापर्यंत २६ जणांवर अंत्यसंस्कार करून सामाज ...
नाशिकरोड : भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली इंजिन डब्ल्यूएजी-१२ (इंजिन क्र. ६००३५) आॅपरेशन भुसावळ विभागात मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे. ...
सुरगाणा : तालुक्यातील झगडपाडा येथील वाकी नदीला पूर आल्याने फरशीपूल पाण्याखाली जाऊन दोन्ही बाजूंचा संपर्क काहीकाळ तुटला होता. गेल्या पाच-सहा दिवसांपासून तालुक्यात पाऊस सुरू आहे. मंगळवारी जोरदार पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील झगडपाडा येथील वाकी नदीवरील ...
वणी : उपबाजारात कांद्याला बुधवारी २०६५ रु पये प्रति क्विंटलचा भाव मिळाल्याने उत्पादकांमधे उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यामधे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. सुमारे एक हजार ते अकराशे रु पयांच्या जवळपास दर मिळाल्याने उत्पादकांमधे नैराश्याचे ...
देवळा : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दोनशे पार झाली असून, त्यात सातत्याने वाढ होत असल्यामुळे कोरोनाविषयी बेफिकिरी दाखवत नियमांचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर पोलिसांनी पाच कंदील परिसरात मोहीम राबवत दंडात्मक कारवाई केली. देवळा नगरपंचायतीने शहरात को ...
पेठ : नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पेठ, दिंडोरी व सुरगाणा तालुक्याच्या ओझरखेड या मध्यवर्ती ठिकाणी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे भव्य संस्कृती केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...