गणेशोत्सव, मोहरम सणाच्या काळात काही अनुचित प्रकार घडला तर पोलिसांची कुमक किती वेळात पोहोचू शकते याचा अंदाज घेण्यासाठी बुधवारी दुपारी देवळाली गाव, राजवाडा येथे पोलिसांनी रंगीत तालीम केली. मात्र यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. ...
लग्नानंतर अवघ्या दोन वर्षात पती-पत्नीचे मतभेद होऊन दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले, परिणामी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पती नोकरी निमित्त दुबई निघून गेला. त्यामुळे न्यायालयात दाखल असलेल्या घटस्फोट दाव्याची सुनावणी न्यायालयाने व्हिडि ...
नाशिक : मॅरेथॉन चौक ते केकान हॉस्पिटलपर्यंत दोन टप्प्यात स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट रोड तयार केला जात आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल केला असल्याची अधिसूचना वाहतूक शाखेच्या पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी क ...
इंदिरानगर : पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी सण-उत्सव लक्षात घेता कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी वडाळागावातील श्री. श्री. रविशंकर मार्गावरील झोपडपट्टी भागातील मांगीरबाबा चौकात दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. ...
नाशिक : स्पर्धा परीक्षेची तयारी का करतो, असा प्रश्न स्वत:ला पडायला हवा. त्याचे उत्तर शोधल्यास, करिअरचा मार्ग सापडतो. पुढे ' ग्रुप स्टडीच्या माध्यमातून परीक्षेची तयारी केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन कल्याण-डोबिंवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय ...
नाशिकरोड : देवळालीगावातील एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थीनी सहा महिन्यापूर्वी सायकलवरुन घरी येत असताना अज्ञात इसमाने तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अ ...
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्म दिना निमित्ताने बुधवारी (दि. १९ ) समाजदिन साजरा करण्यात आला. संस्थेचा मुख्य समाज दिन सोहळा उदोजी मराठा बोर्डिंग येथे संस्थेच्या सरचिटणीस निल ...
नाशिक : शहरातील जुन्या म्हणजेच तीस वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान असलेल्या १ लाख ५७ हजार घर अथवा इमारतींचे स्ट्रकचरल आॅडीट करण्याच्या सूचना नाशिक महापालिकेने दिल्या आहेत. तथापि, त्यासाठी संपूर्ण शहरातून अवघ्या तीनच संस्था प्राधीकृत करण्यात आले आहे. त्याम ...
नाशिक : तृतीय वर्ष पदविका परीक्षे संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.अशातच जून महिन्यापासूनच द्वितीय वर्ष अभियांत्रिकीचे आॅनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. यामुळे पदवीके नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बुड ...
सिडको : पुरातन गुरु आणि महान संतांनी सत्याधिष्ठित उच्चतम मानवी मूल्यांनी युक्त श्रेष्ठ जीवन जगण्याची कला स्वत: आचरणात आणून मानवाला शिकविली आहे. त्यांची शिकवण धारण करून आपण श्रेष्ठ जीवन जगावे असे आवाहन संत निरंकारी मिशनच्या वर्तमान सदगुरु माता सुदीक्ष ...