तळ्यात पाणी कमी असल्याने त्याच्या डोक्याला दगडाचा जबर मार बसला. त्यास मित्रांनी गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढत तात्काळ गावकऱ्यांच्या मदतीने खाली आणून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथे आर. बी. फाऊंडेशनच्यावतीने कोरोना संसर्गाच्या काळात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या कोविड योध्दांचा गौरव करण्यात आला. ...
इंदिरानगर : वडाळागाव येथे महापालिकेने उभारलेल्या घरकुल योजनेतील घरकुलामध्ये पावसाच्या पाण्याने गळती लागली असून, निष्कृष्ट दर्जाचे बांधकामामुळे लाभार्थ्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने स्वत:चे घरकुल झाल्याचे स्वप्न भंग करणाऱ्या संबंधित ठेके ...
देवळाली कॅम्प : पावसाळा सुरू झाल्यापासून देवळाली परिसरातील सार्वजनिक मुताऱ्या व सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्याच्या वाढत्या तक्रारिंची दखल घेत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी तातडीने या सर्व ठिकाणी उपायोजना करण्याचे ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा गावांतील एक व्यक्ती दोन महिन्यांपूर्वी नासिकला कोरोनाबाधित झाली होती.त्यामुळे संबंधीत व्यक्तीला त्वरित उपचार मिळाल्याने ती ठणठणीत झाली मात्र आता गावांतील एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याने तसेच दुसर् ...
सटाणा:बागलाण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढत आहे .गेल्या तीनच दिवसात चाळीस कोरोना बाधित रुग्ण आढळले असुन पैकी दोन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे . ...
नाशिक : शासकिय नियमांचे पालनव्हीआयपी आरती नाहीयंदा प्रबोधन उत्सवनाशिक- लाडका गणपत्ती बाप्पा येणार म्हंटले की आनंद उत्साहाचे वातावरण असते. यंदा कोरोनाच्या सावटाखाली उत्सव होत आहे. ...
जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता २६ हजार ७७४ इतकी झाली आहे. बुधवारी (दि. १८) उपचारार्थ दाखल १५ रुग्ण दगावले. यामध्ये नाशिक मनपा हद्दीतील ७, ग्रामीणमधील ६ आणि मालेगावतील एक व जिल्ह्याबाहेरील १ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात बुधवारी १ हजार १९७ रुग्ण ...