बेलतगव्हाण विहीतगाव शिगवेबहुला सह पंचक्रोशीतील सातबाऱ्यावर बालाजी देवस्थानचा उल्लेख असल्याने सातबारे आॅनलाईन पद्धतीने मिळत नसल्याने शेतकर्यांसह प्लॉट धारकांची अडचण लक्षात घेता या गावांचे सातबारे आॅनलाईन पद्धतीने मिळण्याची मागणी राज्याचे महसूलमंत्री ब ...
शहर व परिसरात गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने शहरातील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, पावसाचे निमित्त सांगून या रस्त्यांची डागडुजी करणे देखील महापालिकेला शक्य झालेले नाही. रस्त्यावरील खड्ड्यामुळे सुरळीत वाहतुकीवर परिणाम ...
मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व अभिनव बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सायखेडा येथे कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाजदिन म्हणून साजरा करण्यात आली. ...
ग्रामपंचायत विभाजनाच्या अटी शिथिल करण्याची मागणी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंचायतराज ही ग्रामीण विकासाची पायाभूत व्यवस्था उभी करण्यात तत्कालीन सरकारला यश आले. अनेक गावांन ...
बागलाण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या तीनच दिवसात चाळीस कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, पैकी दोन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आता कोरोनाबाधितांचा आकडा तीनशे पार झाला असून, सटाणा शहर मात्र हॉटस्पॉट कायम आहे. ...
गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या सुरत - शिर्डी महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असून, गटाराचे व साइटपट्टीचे कामदेखील अपूर्ण आहे. त्यामुळे याचा फटका एका वाहनचालकाला बसला. ...
विवेकवादी कार्यकर्ते आणि महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले. ...
दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गाने आपल्या अडचणी सोडवण्यासाठी व नगदी भांडवल तयार करण्यासाठी साठविलेला उन्हाळा कांदा व लाल कांद्याने शेतकरीवर्गाची निराशा केली आहे. आशेपोटी बळीराजाने कांदा बाजारपेठेत नेला; पण भाव न मिळाल्याने हात डोक्याला लावावा लागत आहे ...