लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालेगाव शहरात १५ हजार घरकुलांचे लवकरच वितरण - Marathi News | Soon distribution of 15,000 households in Malegaon city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव शहरात १५ हजार घरकुलांचे लवकरच वितरण

शहरालगतच्या म्हाळदे शिवारात लाखो रुपये खर्च करून घरकुल योजना उभारण्यात आली आहे. या योजनेतील लाभार्थींचे त्वरित स्थलांतर करावे, असे आदेश महापौर ताहेरा शेख यांनी दिले आहेत. घरकुल योजनेत सुमारे १५ हजार घरकुले लाभार्थींना वितरित करण्यात येणार आहेत. ...

एनडीएच्या परीक्षार्थींसाठी धावणार विशेष रेल्वेगाड्या - Marathi News | Special trains will run for NDA candidates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एनडीएच्या परीक्षार्थींसाठी धावणार विशेष रेल्वेगाड्या

राष्टÑीय रक्षा अकादमी (एनडीए) व नौसेना अकादमीच्या (एनए) परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मध्य रेल्वेने १२ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

उपजिल्हा रुग्णालय उभारणीवरून रंगले सोशल वार - Marathi News | Rangale social war from the construction of sub-district hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपजिल्हा रुग्णालय उभारणीवरून रंगले सोशल वार

निफाड तालुक्यातील पिंपळगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीवरून तालुक्यात आजी - माजी आमदारांच्या समर्थांकडून सोशल वार रंगले आहे. ...

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ - Marathi News | Marital harassment for five lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

ट्रॅक्टरचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून घराबाहेर काढून दिल्याची तक्रार वैष्णवी नितीन बच्छाव हिने जायखेडा पोलिसात दाखल केली आहे. ...

बिबट्याने पाडला बैलाचा फडशा - Marathi News | The leopard knocked down the bull | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याने पाडला बैलाचा फडशा

मौजे खरवळ येथे सोमा काशीराम मौळे यांच्या शेतात बुधवारी (दि. २) पहाटेच्या सुमारास बिबट्याने आंब्याच्या वाडी परिसरात बैलावर हल्ला करत ठार केले. बैलाला सोडविण्यासाठी रमेश मौळे गेले असता त्यांच्यावर धाऊन गेल्याने त्यांना पळ काढावा लागला. या घटनेनंतर बैला ...

जोशी यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Joshi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जोशी यांना अभिवादन

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त कळवण येथे सर्वपक्षीयांतर्फे अभिवादन करण्यात आले. ...

पिकांवर किड्यांचं आक्रमण - Marathi News | Insect attack on crops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिकांवर किड्यांचं आक्रमण

निफाड तालुक्यातील टमाटे, कोबी, फ्लॉवर, वांगे, सोयाबीन, मका पिकांवर किडींनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे. ...

परीट समाजाला अनुसूचितमध्ये समाविष्ट करण्याची मागणी - Marathi News | Demand for inclusion of Parit community in the schedule | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परीट समाजाला अनुसूचितमध्ये समाविष्ट करण्याची मागणी

सटाणा : धोबी (परीट) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याकरता राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासन दखल घेत नाही. शासनाला आठवण करून देण्यासाठी महाराष्टÑ राज्य धोबी (परीट) समाज आरक्षण समिती व धोबी समाज महासंघाच्या वतीने राज्यभरातील शा ...

अध्यापनाबरोबर कोरोना जनजागृती ! - Marathi News | Corona public awareness with teaching! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अध्यापनाबरोबर कोरोना जनजागृती !

कोविड-१९मुळे मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद असल्याने जूनपासून सुरू झालेल्या नवीन शैक्षणिक वर्षात पेठ तालुक्यातील शिक्षक गावागावात मुलांना अध्यापन करण्याबरोबर ग्रामस्थांमध्येही कोरोनाबाबत जनजागृतीचे काम करत आहेत. ...