लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नमुना नंबर आठ उताऱ्यावर नोंद - Marathi News | Record on sample number eight transcript | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नमुना नंबर आठ उताऱ्यावर नोंद

ओझर : ग्रामीण भागात ज्या गावांत सिटीसर्व्हे नव्हते तेथे यापूर्वी कर्ज घेण्यास मोठी कसरत करावी लागत होती. परंतु गुरु वारी (दि.दि.३) काढण्यात आलेल्या आदेशामुळे ग्रामपंचायत नमुना नंबर ८ उताºयावर कर्ज घेणे सोपे झाले आहे. ...

जनावरावर लम्पी विषाणूचं थैमान - Marathi News | Lumpy virus thrush on animals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनावरावर लम्पी विषाणूचं थैमान

कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील वडदरा, साकूर, भरवीर, घोटीखुर्द परीसरात जनावरांनाही क्वारंटाईन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लम्पी या त्वचा रोगाचा प्राण्यांवर प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी आता जनावरांनाही गोठ्यात सोशल डिस्टन ठेऊन बांधत आहेत. ...

ग्रामीण रु ग्णालयातील कोवीड सेंटरला विरोध - Marathi News | Opposition to Kovid Center in Rural Hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण रु ग्णालयातील कोवीड सेंटरला विरोध

पेठ : तालुक्यातील रु ग्णांसाठी एकमेव असलेल्या पेठच्या ग्रामीण रु ग्णालयात कोवीड सेंटर सुरू करण्यात येऊ नये, नाशिक ते गुजरात महामार्गाची झालेली दुरवस्था, वाढीव वीज बीले कमी करावीत, आठवडे बाजार सुरू करावेत आदी मागण्यांसाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीने नि ...

संसर्ग : जिल्ह्यात दिवसभरात आढळले अकराशे रुग्ण एक हजार रुग्णांची कोरोनावर मात - Marathi News | Infection: Eleven hundred patients were found in the district during the day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संसर्ग : जिल्ह्यात दिवसभरात आढळले अकराशे रुग्ण एक हजार रुग्णांची कोरोनावर मात

नाशिक : जिल्ह्याची कोरोना- बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. शुक्रवारी (दि. ४) जिल्ह्यात नव्याने १ हजार ११२ रुग्ण आढळून आले. ...

धक्कादायक : आयुक्त जाधव यांचा नकार; २४ उपकरणे उपलब्ध नाशिकमध्ये पंधरा व्हेंटिलेटर्स पडून - Marathi News | Shocking: Commissioner Jadhav's refusal; Fifteen ventilators available in Nashik with 24 equipments available | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक : आयुक्त जाधव यांचा नकार; २४ उपकरणे उपलब्ध नाशिकमध्ये पंधरा व्हेंटिलेटर्स पडून

नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेच्या उणिवा मात्र, चव्हाट्यावर येत आहेत. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात पंधरा व्हेंटिलेटर्स वापराविना पडून असल्याचे आढळले आहे. ...

परीक्षेसाठी रेल्वेच्या आज विशेष गाड्या - Marathi News | Special trains of Railways today for examination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परीक्षेसाठी रेल्वेच्या आज विशेष गाड्या

नाशिकरोड : राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी (एनडीए) आणि नौसेना अकादमीच्या परीक्षार्थींसाठी मध्य रेल्वेतर्फे शनिवारी (दि. ५) १२ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ...

शहरातील उकाड्यामध्ये वाढ - Marathi News | Increase in Ukada in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील उकाड्यामध्ये वाढ

नाशिक : शहर व परिसराचे हवामान दोन दिवसांत अचानकपणे बदललेले अनुभवयास येत आहे. शहरात दिवसा उकाडा जाणवू लागला आहे. ...

जिल्ह्यात आतापर्यंत ३२ हजार कोरोना रुग्णांना दिलासा - Marathi News | So far 32,000 corona patients have been relieved in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात आतापर्यंत ३२ हजार कोरोना रुग्णांना दिलासा

आतापर्यंत जिल्ह्यातील ३२ हजार १३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सद्यस्थितीत सात हजार ४१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ९०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. ...

दत्तू भोकनळचा संघटनांतर्फे सत्कार - Marathi News | Dattu Bhokanal felicitated by the organizations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दत्तू भोकनळचा संघटनांतर्फे सत्कार

अर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळचा जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय आणि विविध क्र ीडा संघटनांच्या वतीने सन्मान करण्यात आला. ...