नाशिक : येथे राष्ट्रपती पुरस्कार विजेते, कवी, शिक्षक अशोक कुमावत यांच्या उठा तुम्हीही जिंकणारच या पुस्तक सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद् ...
सिन्नर: माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांतील इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग २३ डिसेंबर पासून सुरू होत आहे. शाळेत रुजू होण्यापूर्वी शिक्षकांना कोविड चाचणी करणे बंधनकारक केले आहे. ...
सिन्नर: रुग्णांचे आरोग्य हे हॉस्पिटलच्या चार भिंतींच्या आत नव्हे तर घरगुती वातावरणात सुधारते ही गोष्ट हेरून आमदार माणिकराव कोकाटे यांनी सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वातावरण दिवाळी सणाच्या निमित्ताने घरगुती पद्धतीने बनवण्याची मांडलेली कल्पना वैद्यक ...
नाशिक- दिवाळी म्हंटली की घरोघर लक्ष्मीचे पुजन होते. मात्र, मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने यंदा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत सासूने सुनेचे तर पतीने पत्नीचे औक्षण करून नात्यांचा अनोखा उत्सव यंदा साजरा केला. ...
नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९३ हजार ०७८ कोरोनाबाधितांना पूर्णपणे बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. सद्य:स्थितीत २ हजार ४९७ रुग्णांवर उपचार सुरू असून, आत्तापर्यंत १ हजार ७३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
नाशिक- महावितरणमध्ये राबवण्यात येत असलेल्या भरती प्रक्रीयेत मराठा समाजाचा एकही पात्र उमेदवार नियुक्तीविना राहणार नाही असे उर्जा मंत्री जाहिर करीत असताना दुसरीकडे एसईबीसीला वगळून नियुक्त्या देण्यात येतील असे पत्रक शासनाच्याच अधिकाऱ्यांनी काढले आहे. त् ...
Trimbakeshwar Mandir Nashik : साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त असलेला दिवाळीचा पाडवा, भगवान शिवशंकराचा वार सोमवार अशा दिवशी भगवान त्र्यंबकराजाचे मंदिर उघडल्याने शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असुन नगरवासियांची दिवाळी देखील गोड झाली आहे. ...
देवळाली दर्गा जवळील खोडदे चौक येथे अज्ञात पाच ते सहा संशयीतांनी केलेल्या हल्ल्यात बावीसवर्षीय युवकाचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री उशीरा घडली. ...
जिल्ह्यात गत दोन दिवसांत एकूण ४०२ नवीन बाधित रुग्ण दाखल झाले असून, ५२६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर नाशिक शहराला आणि ग्रामीणमध्ये ३ असे एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या १७३० झाली आहे. ...
दीपोत्सव पर्वातील दोन महत्त्वाचे सण दिवाळी पाडवा आणि भाऊबीज सोमवारी (दि. १६) होणार आहेत. तसेच शासन निर्णयानुसार मंदिरे खुली होणार असल्याने सोमवारी सर्वप्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी रीघ लागण्याची शक्यता आहे. ...