नाशिक- संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान विस्वस्त मंडळाची मुदत गेल्या सहा महिन्यांपासून संपली असून आजपावेतो कोणतीही अधिसूचना नवीन संचालक निवडीसाठी करण्यात आलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर निवृत्तीनाथ संस्थानवर नवीन संचालक मंडळ नियुक्त करण्यात यावे ही एकम ...
घटनेची माहिती मिळताच सहा वाजेच्या सुमारास सिडको अग्नीशमन दलाच्या उपकेंद्रावरील जवान बंबासह दाखल झाले; मात्र अपघाताची तीव्रता आणि वाहनांचा चेंदामेंदा बघून त्यांनी तत्काळ शिंगाडा तलाव येथील मुख्यालयाशी संपर्क साधत 'हॅजमेट' वाहनाची मदत मागितली. ...
सलग पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर दमछाक झालेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...
मनमाड : कोरोना महामारी आणि लॉकडाऊन त्यात आलेले वाढीव वीजबिल यामुळे सामान्य वीजग्राहक शेतकरी, व्यापारी व नागरिक त्रस्त झाले आहेत. आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष मनमानीने जनतेची दिशाभूल करून वीजबिलाचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर ल ...
येवला : तालुक्यातील बोकटे-ओगदी, बोकटे-अंदरसूल रस्ता कामाची चौकशी करण्यात येऊन या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी बोकटे ग्रामस्थांनी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
लोहोणेर : सटाणा येथील बागलाण ब्रँडी हाऊसचे संचालक हरीश गोवर्धनदास मखिजा ( ६२) यांनी येथील पुलावरून गिरणा नदीपात्रात ऊडी घेत आत्महत्या केली. सोमवारी (दि.२३) सकाळी त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ...
पिंपळगाव बसवंत : कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना भरमसाठ रकमेची वीजबिले देऊन लुबाडणाऱ्या निष्क्रिय राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. ...
निफाड : मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या जमिनीच्या खटल्यात चांगला वकील देतो व तुमच्या बाजूने निकाल लावून देतो, असे सांगून २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी निफाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नामपूर : महावितरणने राज्यातील ग्राहकांना दिलेल्या वाढीव वीजबिलांचा निषेध करीत भाजपच्या वतीने नामपूर येथे वीजबिलांची होळी करण्यात आली. कोविड १९ या महाभयंकर रोगाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन झाले. या कालावधीत वीज मंडळाने सर्वसामान्य नागरिकांसह व् ...