लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मास्क न वापरल्यास हजार रुपयांचा दंड - Marathi News | A fine of Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मास्क न वापरल्यास हजार रुपयांचा दंड

लग्न समारंभात होणारी गर्दी आणि मास्क वापरण्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता नाशिककरांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.  विनामास्क फिरणाऱ्यांना  एक हजार रुपये दंड  आकारला जाणार असून प्रसंगी गुन्हा देखील दा ...

१३५ रुग्णांची कोरोनावर मात - Marathi News | 135 patients overcome corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१३५ रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आठवडाभरापासून वाढ होत असून, रविवारी बाधित संख्या ३५२वर पोहोचली आहे. मनपा क्षेत्रात एक आणि ग्रामीणला झालेल्या दोन मृत्युमुळे मृतांची संख्या २०८८ झाली आहे. दरम्यान, १३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...

शहरातील कोरोनामुक्तांमध्ये २ टक्के घट - Marathi News | 2% reduction in coronamukta in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील कोरोनामुक्तांमध्ये २ टक्के घट

महिन्याच्या प्रारंभी ९८ टक्क्यांवर पोहोचलेल्या कोरोनामुक्त रुग्णांच्या टक्केवारीत गत पंधरा दिवसांत २ टक्क्यांनी घट येऊन हे प्रमाण ९६.२७ टक्क्यांवर पोहोचले आहे. गत दोन आठवड्यांत कोरोना रुग्णांची संख्या तसेच मृत्यूच्या प्रमाणातही सातत्याने वाढ होत आहे. ...

खुनाच्या गुन्ह्यातील तडीपार गुंडाला ठोकल्या बेड्या - Marathi News | Tadipar gangster was handcuffed for murder | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खुनाच्या गुन्ह्यातील तडीपार गुंडाला ठोकल्या बेड्या

खून, खुनाचा प्रयत्न, जबरी लूट, हाणामाऱ्यांसारखे पंचवटी पोलीस ठाण्यात तब्बल अठरा ते वीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला क्रांतिनगरमधील सराईत गुन्हेगार तुकाराम दत्तू चोथवे (२९,रा.पोटिंदे चाळ, क्रांतिनगर पंचवटी) यास सातपूर पोलिसांनी सातपूर-अंबड लिंकर ...

विद्रोही संमेलनस्थळ, उद्घाटकांविषयी दोन दिवसांत होणार निर्णय - Marathi News | A decision will be made in two days on the venue of the rebel meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्रोही संमेलनस्थळ, उद्घाटकांविषयी दोन दिवसांत होणार निर्णय

संविधान सन्मानार्थ १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनच्या उद्घाटनाविषयी ग्रेटा थनबर्ग यांच्याशी पत्रव्यवहार झाला असून यासंदर्भात पुढील दोन दिवसांत त्यांचा निर्णय अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे संमेलन स्थळाविषयी येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येणार ...

संस्कृतीसह भाषेचे  वहन करतो कवी - Marathi News | The poet carries language with culture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संस्कृतीसह भाषेचे  वहन करतो कवी

जगातील प्रत्येक कवी हा संस्कृती आणि भाषेच्या वहनाचे कार्य करतो. मात्र, कोणत्याही कारणास्तव मराठी भाषा लादणे चुकीचे असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले.  ...

गोदावरी जलप्रवासाची साक्ष देताहेत दगडी धक्के ! - Marathi News | Stone shocks testify to Godavari voyage! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरी जलप्रवासाची साक्ष देताहेत दगडी धक्के !

शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून बोटिंग करण्यासाठी अनेक प्रस्ताव मांडले गेले आणि ते मागेही पडले. पर्यटकांसाठी मौज म्हणून काही भागात बोटिंग सुरू असली प्रवासी वाहतूक सुरू करणे शक्य झाले नाही. परंतु एकेकाळी गोदावरी नदीतून नाशिक गावठाण आणि पंचवटीला जाण्य ...

गर्दी पांगविणाऱ्या पोलिसांवरच दगडफेक - Marathi News | Stones were hurled at the dispersing police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गर्दी पांगविणाऱ्या पोलिसांवरच दगडफेक

देवळाली कॅम्प परिसरात शिवजयंती उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर चारणवाडी येथील काही समाजकंटकांनी येथील त्रिमूर्ती चौकात झालेली गर्दी पांगविण्यासाठी आलेल्या पोलिसांवरच थेट समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेत पोलीस शिपाई मनोहर सा ...

जन्या सिडकोत  बंद घराला आग  - Marathi News | Janya Sidkot closed house on fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जन्या सिडकोत  बंद घराला आग 

जुने सिडको येथील शिवाजी चौकातील  मनपा कार्यालयामागे असलेल्या बंद घराला अचानकपणे आग लागली. बाल्कनीतून धुराचे लोट उठल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन उपकेंद्राचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले.  ...