लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात दिवसभरात ५७४९ कोरोनाबाधित - Marathi News | 5749 corona affected in the district during the day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात दिवसभरात ५७४९ कोरोनाबाधित

काेरोना बळींनी रविवारी (दि. १८) पुन्हा ४० आकडा गाठल्याने आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २९३५  वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा पाच हजारांचा आकडा ओलांडून एकूण ५७४९ पर्यंत मजल मारली आहे. ...

बंधाऱ्यात बुडून एकाचा मृत्यू - Marathi News | One drowned in a dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंधाऱ्यात बुडून एकाचा मृत्यू

वालदेवीची सहा जणांचा जीव गेल्याची घटना ताजी असताना खडक माळेगाव बंधाऱ्यात एकाला जीव गमवावा लागल्याची घटना घडली. ...

सॅनिटायझर  सेवन बेतले जिवावर - Marathi News | Sanitizer intake is recommended | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सॅनिटायझर  सेवन बेतले जिवावर

निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायझर प्राशन केल्याने इंदिरानगर भागातील एका पुरुषाला प्राणाला मुकावे लागण्याची घटना घडली आहे. अविनाश मोरे (३९) असे त्यांचे नाव आहे.  ...

क्षणाक्षणाला वाढतेय मरण, स्मशानात पुरेना सरण ! - Marathi News | Death rising every moment, enough shelter in the cemetery! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :क्षणाक्षणाला वाढतेय मरण, स्मशानात पुरेना सरण !

शहरात कोरोना बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे अमरधाममध्ये देखील ताण वाढू लागला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत आणि गॅसदाहिनी उपलब्ध असल्या तरी सर्वच ठिकाणी त्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे पारंपरिक बेडवरच लाकू ...

दिंडोरीत पोलिसांची अवैध दारू विक्रीविरुद्ध मोहीम - Marathi News | Police crackdown on illegal sale of liquor in Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत पोलिसांची अवैध दारू विक्रीविरुद्ध मोहीम

दिंडोरी  तालुक्यातील पालखेड बंधारा येथे दिंडोरी पोलीस स्टेशनच्या वतीने अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुद्देमालासह एकास ताब्यात घेण्यात आले आहे आहे. पोलिसांच्या धडक कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे ...

चोरीच्या पैशाच्या वादातून मालेगावी एकाचा खून - Marathi News | Murder of one in Malegaon over stolen money dispute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरीच्या पैशाच्या वादातून मालेगावी एकाचा खून

चोरीच्या पैशांवरून वाद झाल्याने तिघा मित्रांनी  धारदार शस्त्राने  आणि डोक्यावर दगड मारून मित्र नूर मोहमद रोश मोहमद याचा खून केला. याप्रकरणी पवारवाडी पोलिसानी संशयित आरोपी  मोहमद सादिक उर्फ पप्पू आणि मोहमद जुबेर (दोन्ही रा. नवी वस्ती, मालेगाव) यांना त ...

ट्रेलरची उभ्या ट्रकला धडक; एक जण ठार - Marathi News | Hitting the trailer's vertical truck; One killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रेलरची उभ्या ट्रकला धडक; एक जण ठार

मनमाड-मालेगाव रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला ट्रेलरने धडक दिल्याने ट्रकमागे उभा असलेला क्लीनर दोन वाहनांत दबून ठार झाला. या प्रकरणी तालुका पोलिसात ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

टाकेद बंदला प्रतिसाद - Marathi News | Taked off response | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टाकेद बंदला प्रतिसाद

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सर्वतीर्थ ग्रामपंचायत टाकेद बु येथे आपत्ती व्यवस्थापन समिती, कोरोना दक्षता समिती, ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने टाकेद गाव अत्यावश्यक सेवेतील मेडिकल दवाखाने वगळता पाच दिवस कडेकोट  बंद करण्यात ...

वैतागवाडीत आढळला मृतदेह - Marathi News | Body found in Vaitagwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैतागवाडीत आढळला मृतदेह

मालेगाव शहरातील वैतागवाडी परिसरातील भिल्ल वस्तीत बारा वाजेच्या सुमारास नदीकाठावर एक इसम मृतावस्थेत मिळून आला. तेथील लोकांनी रमजानपुरा पोलिसांना कळविले.  ...