--- नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मद्यविक्रीवर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. मद्यविक्री बंद असल्याने अवैधरित्या मद्यविक्रीचा वारंवार प्रयत्न ... ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. विशेषत: ग्रामीण भागात आता गंभीर अवस्था असल्याचे दिसत आहे. दिवसभरात कोरोनामुळे तब्बल ५७ जणांचा मृत्यू झाले आहे. त्यातील ४३ रुग्णांचा मृत्यू ग्रामीण भागात झाले आहे. या मृत्युंमुळे ज ...
शहर परिसरामध्ये मागील आठवडाभरापासून छातीत वेदना, श्वासोच्छ्वास त्रास आणि चक्कर येऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. सोमवारी शहराच्या विविध भागांत अशा प्रकारे ११ लोक दगावल्याची अकस्मात नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ...
मालेगाव महानगर पालिकेच्या आयुक्तपदी शासनाने भालचंद्र गोसावी यांची नियुक्ती केली आहे. आयुक्त दीपक कासार यांना महासभेने अविश्वास ठराव आणून पायउतार केल्यानंतर २५ दिवसानंतर मनपाला आयुक्त मिळाला आहे. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या संसर्गामुळे ओझरटाऊनशिपमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि ही साखळी खंडित करण्यासाठी बुधवार (दि.२१) ते शनिवार (दि.२४) असे चार दिवस कारखाना बंद राहणार आहे. यापूर् ...
परिसरात मागील वर्षी काद्यांचे बियाणे फसवे निघाल्याने यंदा शेतकऱ्यांनी आपल्याच शेतात भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी जीवापाड प्रयत्न करून ऐन उन्हाळ्यात टोंगळ्यांचे क्षेत्र वाढवून पाणी देत असल्याचे दिसून येते. वाफ्यांमध्ये सतत पाणी साचल्याने मधमाशांचे प्रमाण ...