लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या समस्यांवर बैठकीत चर्चा - Marathi News | Meeting to discuss issues of village servicemen in the district | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या समस्यांवर बैठकीत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनई 136 ची त्रैमासिक आढावा बैठक तुळजापुर जि़ उस्मानाबाद येथे ... ...

जिल्ह्यात बालकामगार मुक्तीसाठी धाडसत्र - Marathi News | Courage for the liberation of child labor in the district | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जिल्ह्यात बालकामगार मुक्तीसाठी धाडसत्र

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : बालकांना कुठल्याही कामावर लावण्याची परवानगी नसताना जिल्ह्यात विविध उद्योग धंदे व कामाच्या ठिकाणी बाल ... ...

वाहतूक शाखेला मिळाले अत्याधुनिक वाहन - Marathi News | State-of-the-art vehicle received by the traffic branch | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :वाहतूक शाखेला मिळाले अत्याधुनिक वाहन

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पोलीस दलातील वाहतूक शाखेला नवीन अत्याधुनिक वाहन उपलब्ध झाले आहे. या वाहनातील उपकरण हाताळणीचे ... ...

सेनेने भाजप सोबत सरकार स्थापन करावे यासाठी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन - Marathi News | The army marched on the mobile tower to form a government with the BJP | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सेनेने भाजप सोबत सरकार स्थापन करावे यासाठी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भाजप-सेनेने एकत्रीत निवडणुका लढविल्या. त्यामुळे दोघांनीच सरकार स्थापन करावे या मागणीसाठी कार्ली येथील स्वत:ला ... ...

‘तुकाराम’चा दुस:यांदा शोले ट्रेलर - Marathi News | Shukla trailer for 'Tukaram' second time | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :‘तुकाराम’चा दुस:यांदा शोले ट्रेलर

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरवासीयांना बुधवारी एका अनोख्या आंदोलनाचा अनुभव मिळाला. युतीच्या सरकारसाठी तुकाराम भिका पाटील (वय 45) ... ...

वेळेवर एसटीबसच्या मागणीसाठी विद्याथ्र्याचे आंदोलन - Marathi News | Students' agitation for demanding STBs on time | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :वेळेवर एसटीबसच्या मागणीसाठी विद्याथ्र्याचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्याथ्र्याना परत जाण्यासाठी सायंकाळी वेळेवर बसेस मिळत ... ...

महिलेच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा - Marathi News | Murder for the death of a woman | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :महिलेच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा तालुक्यातील बामखेडा गावातून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह संशयास्पदरित्या गावशिवारात आढळून आला होता़ याप्रकरणी ... ...

महामार्ग दुरुस्त करा अन्यथा 20 तारखेनंतर वाहतूक बंद करु - Marathi News | Repair the highway or else close the traffic after the 20th | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :महामार्ग दुरुस्त करा अन्यथा 20 तारखेनंतर वाहतूक बंद करु

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा शहरातून जाणा:या शेवाळी ते नेत्रंग महामार्गाची दुरवस्था प्रवाशांना जेरीस आणत आह़े हा महामार्ग ... ...

तळोद्याच्या बैल बाजारात एकाच आठवडय़ात 55 लाखांची उलाढाल - Marathi News | The bullock market in Taloja has a turnover of 55 lakhs in one week | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तळोद्याच्या बैल बाजारात एकाच आठवडय़ात 55 लाखांची उलाढाल

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पारंपरिक शेतीत अढळ स्थान असलेल्या पशुधनाची खरेदी- विक्री करणारे मोजकेच बाजार जिल्ह्यात तग धरुन ... ...