लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
जबरा फॅन ! देगलूर येथील शाहरूख खानच्या चाहत्याने पाठविली आर्यनला मनीऑर्डर  - Marathi News | Jabra fan! Money order sent to Aryan Khan by Shah Rukh Khan's fan from Degalur | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जबरा फॅन ! देगलूर येथील शाहरूख खानच्या चाहत्याने पाठविली आर्यनला मनीऑर्डर 

Aryan Khan तुरुंगात अशाप्रकारे पैशाची गरज पडते याची माहिती असल्यामुळे हे पैसे पाठविल्याचे ...

दिवाळीत तरी राज्यराणी, देवगिरी, नंदीग्राम एक्स्प्रेसला जनरल डबे लागणार की नाही ? - Marathi News | Will Rajyarani, Devagiri, Nandigram Express attached general coaches on Diwali or not? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीत तरी राज्यराणी, देवगिरी, नंदीग्राम एक्स्प्रेसला जनरल डबे लागणार की नाही ?

दक्षिण भारतातील प्रवाशांच्या सुविधेकडेच ‘दमरे’चे लक्ष, मराठवाड्याकडे दुर्लक्ष ...

विरोधी पक्ष बिघडलेल्या बबड्यासारखा; निलम गोर्हे यांचे टिकास्त्र - Marathi News | Opposition is like a spoiled babadya: Nilam Gorhe | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विरोधी पक्ष बिघडलेल्या बबड्यासारखा; निलम गोर्हे यांचे टिकास्त्र

इंधनाच्या किमंती भयावह वाढल्या आहेत. केंद्राने अद्याप जीएसटीचे पैसे दिले नाहीत. अशा परिस्थितीतही राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ...

व्यापाऱ्याच्या खून खटल्यात ‘छोटा भीम’ला सशर्त जामीन मंजूर - Marathi News | Chhota Bhim granted conditional bail in trader's murder case of Nanded | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्यापाऱ्याच्या खून खटल्यात ‘छोटा भीम’ला सशर्त जामीन मंजूर

Aurangabad High Court : पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, रक्ताचे कपडे व इतर पुराव्यांच्या आधारावर २९ ऑक्टोबर २०१९ रोजी आरोपी भीम ऊर्फ छोटा भीम याला अटक केली होती. ...

Devendra Fadanvis : बायकोनं मारलं तरी हे केंद्राकडे हात दाखवतील, फडणवीसांचा सरकारला टोला - Marathi News | Devendra Fadanvis : Even if his wife kills him, he will show his hand towards the center, Devendra Fadnavis on Thackeray sarkar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बायकोनं मारलं तरी हे केंद्राकडे हात दाखवतील, फडणवीसांचा सरकारला टोला

नांदेड जिल्ह्यातील देगुलर येथे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आयोजित सभेला संबोधित करताना फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. हे सरकार गरिबीविरोधी आहे, फक्त स्वत:च्या परिवारासाठी हे सरकार चालतंय. ...

माणुसकीला सलाम ! अपघातात बेशुद्ध पडलेल्या तरुणाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे वाचले प्राण - Marathi News | The seriously injured youth was taken to the hospital by the district collector Amol Yedage, who survived due to timely treatment | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माणुसकीला सलाम ! अपघातात बेशुद्ध पडलेल्या तरुणाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे वाचले प्राण

IAS Amol Yedage: स्वतःच्या गाडीत टाकून थेट नेले उपजिल्हा रुग्णालयात ...

मला का टाळतेस ? प्रेमास नकार दिल्याने तरुणीचा गळा चिरला - Marathi News | Why do you avoid me ? young woman killed by cutting throat, due to denying love | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मला का टाळतेस ? प्रेमास नकार दिल्याने तरुणीचा गळा चिरला

young woman killed by cutting throat मैत्रिणीसमोरच मला टाळत असल्याच्या कारणावरुन शिवीगाळ केली ...

प्रेमास नकार दिल्याने तरुणीचा गळा चिरला - Marathi News | Denying love cut the young woman's throat pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमास नकार दिल्याने तरुणीचा गळा चिरला

वैष्णवी संजयसिंह गौर (२५) ही तरुणी एम.कॉम. झाल्यानंतर खासगी नोकरी करीत होती. तिची अन् आरोपी सुरेश देवीदास शेंडगे (२६, रा. पांगरी, ता. नांदेड) या तरुणाची चार वर्षांपासून ओळख होती. ...

आर्ची आली अन् चोरट्यांची ‘दिवाळी’ झाली - Marathi News | Sairat fame Rinku Rajguru came and the thieves had 'Diwali' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्ची आली अन् चोरट्यांची ‘दिवाळी’ झाली

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांचे खिसे रिकामे केले, तर महागडे मोबाइलही लांबविले. या प्रकरणात गुन्हे मात्र दाखल झाले नव्हते.  ...