लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
४८ लोकसभा मतदारसंघांत भाजपच्या जनसभा; पंकजा मुंडेंच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला - Marathi News | BJP public meetings in 48 Lok Sabha constituencies; Pankaja Munde's speech was distorted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४८ लोकसभा मतदारसंघांत भाजपच्या जनसभा; पंकजा मुंडेंच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला

Nagpur News ४८ लोकसभा मतदारसंघांत आमच्या जनसभा होतील व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथ प्रमुखांची रॅली होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...

खळबळजनक! कैद्यासोबत पोलिसांनी दारू ढोसून रुग्णालयातील वॉर्डात घातला गोंधळ - Marathi News | Exciting! Along with the prisoner, the police created a ruckus in the hospital ward by pouring liquor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खळबळजनक! कैद्यासोबत पोलिसांनी दारू ढोसून रुग्णालयातील वॉर्डात घातला गोंधळ

Nagpur News तपासणीसाठी आणलेल्या कैद्याला पोलिसांनी बाहेर नेऊन त्याच्यासोबत दारू पिऊन पुन्हा रुग्णालयात येऊन गोंधळ घातल्याची घटना येथे घडली. ...

ज्येष्ठ विचारवंत कुमुद पावडे अनंतात विलीन - Marathi News | Veteran thinker Kumud Pavde merges with Anant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्येष्ठ विचारवंत कुमुद पावडे अनंतात विलीन

Nagpur News आंबेडकरी चळवळीतील स्त्रिवादी लेखिका, ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, उत्तम वक्ता, सामाजिक कार्यकर्त्या कुमुदताई पावडे यांच्या पार्थिवावर गुरुवारी माेक्षधाम घाट येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

आंबा उत्पादनातून वर्षाकाठी दहा लाख रुपयांचे उत्पन्न; नोकरीच्या मागे न लागता उच्चशिक्षिताने केली किमया - Marathi News | An annual income of ten lakh rupees from mango production; A highly educated person did alchemy without looking for a job | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंबा उत्पादनातून वर्षाकाठी दहा लाख रुपयांचे उत्पन्न; नोकरीच्या मागे न लागता उच्चशिक्षिताने केली किमया

Nagpur News तुमसर तालुक्यातील चांदपूर येथील शेतकरी दिलीप लांजे हे उच्चशिक्षित असूनही त्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय घेतला. ते आज वर्षाला १० लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. ...

पारा उसळला! दाेन दिवस उष्ण लाटांचा इशारा; अकाेला ४४.३, नागपूर ४२.५ अंश - Marathi News | The mercury rose! Day 2 heat wave warning; Akela 44.3 degrees, Nagpur 42.5 degrees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पारा उसळला! दाेन दिवस उष्ण लाटांचा इशारा; अकाेला ४४.३, नागपूर ४२.५ अंश

Nagpur News अवकाळीच्या ढगांनी मेचा शेवटचा आठवडा दिलासादायक केला असताना जूनच्या पहिल्याच दिवशी उन्हाच्या चटक्यांनी अंगाची हाेरपळ केली. ...

२१ हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले - Marathi News | Encroachment on 21 hectares of forest land was removed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२१ हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले

नागपूर वनविभागाची बुटीबाेरी क्षेत्रात कारवाई ...

राज्य विद्यापीठांमध्ये आता शाळा प्रणाली - डॉ. सुखदेव थोरात - Marathi News | School system now also in state universities like central universities - Dr. Sukhdev Thorat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य विद्यापीठांमध्ये आता शाळा प्रणाली - डॉ. सुखदेव थोरात

नागपूर विद्यापीठात कार्यशाळा ...

नर्सिंगच्या प्रवेशासाठी जागांपेक्षा तिप्पट अर्ज, ११ जूनला सीईटी - Marathi News | 26 thousand applications for 7 thousand seats for Nursing admission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नर्सिंगच्या प्रवेशासाठी जागांपेक्षा तिप्पट अर्ज, ११ जूनला सीईटी

७ हजार जागांसाठी २६ हजार अर्ज ...

भाजप महासागर! ज्या ज्या नेत्यांना यायचे आहे, त्यांना विनंती...; बावनकुळेंचे इनकमिंगवर आवाहन - Marathi News | BJP is like ocean! Request those leaders who want to come...; Chandrashekhar Bavankule's appeal on incoming from other party's | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप महासागर! ज्या ज्या नेत्यांना यायचे आहे, त्यांना विनंती...; बावनकुळेंचे इनकमिंगवर आवाहन

केंद्राचे अनेक नेते अभियानात महाराष्ट्रात येणार आहेत. महाराष्ट्रातील नेते प्रत्येक मतदारसंघात जाऊन संपर्क साधणार आहेत. ...