लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवरायांचे हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदू राष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत - Marathi News | Shivaji Maharaj Hindu Swarajya means Hindu Rashtra - RSS chief Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवरायांचे हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदू राष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत

संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाचा समारोप ...

यंदा अकरावीत मागेल त्याला प्रवेश! २०४ कॉलेजमध्ये ५५,८०० जागा - Marathi News | He will ask for admission in the eleventh class this year! 55,800 seats in 204 colleges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदा अकरावीत मागेल त्याला प्रवेश! २०४ कॉलेजमध्ये ५५,८०० जागा

Nagpur News दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाची धामधूम सुरू होणार आहे. प्रवेश क्षमता आणि दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बघता यंदा नागपुरात अकरावीत मागेल त्याला प्रवेश मिळेल. ...

‘अदूर यांच्या चित्रपटात देशातील राजकारण व सामाजिक भीषणतेचे प्रतिबिंब’ - Marathi News | Adoor's film reflects the politics and social horrors in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘अदूर यांच्या चित्रपटात देशातील राजकारण व सामाजिक भीषणतेचे प्रतिबिंब’

Nagpur News राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक संस्थांचे प्रतिबिंब म्हणजे चित्रपट असून, अदूर यांच्या माहितीपटातून, चित्रपटांमधून आणि जीवनातूनदेखील याचे प्रतिबिंब दिसून येते, असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश कासारवल्ली यांनी केले. ...

देहव्यापाराच्या अड्ड्यावर धाड; अल्पवयीन मुलीची सुटका - Marathi News | raid on prostitution dens; Rescue of minor girl | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देहव्यापाराच्या अड्ड्यावर धाड; अल्पवयीन मुलीची सुटका

Nagpur News नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकातर्फे वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देहव्यापार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी तेथून एका अल्पवयीन मुलीसह दोघींची सुटका करण्यात आली. ...

बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागणारी महिला वकील गजाआड - Marathi News | extortion demanded from the builder; Woman lawyer arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागणारी महिला वकील गजाआड

Nagpur News वकिली पेशाला काळिमा फासणारी घटना शहरात घडली असून एका महिला वकिलाला चक्क खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ...

नागपूर ‘एम्स’; ‘एनएबीएच’ प्राप्त करणारे देशातील पहिले रुग्णालय! - Marathi News | Nagpur 'AIIMS'; The first hospital in the country to receive 'NABH'! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ‘एम्स’; ‘एनएबीएच’ प्राप्त करणारे देशातील पहिले रुग्णालय!

Nagpur News अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर हे ‘नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ॲण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स’चे (एनएबीएच) मानाकंन प्राप्त करणारे देशातील पहिले रुग्णालय ठरले आहे. ...

राजकारण्यांनी एकमेकांवर टीका करावी, मात्र देशाचे नाव खराब करू नये; संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाचा समारोप - Marathi News | Politicians should criticize each other, but not tarnish the name of the country; Concluding the team's third year training class | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकारण्यांनी एकमेकांवर टीका करावी, मात्र देशाचे नाव खराब करू नये; संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाचा समारोप

Nagpur News नेत्यांनी एकमेकांवर टीकाटिप्पणी करायला हवी. मात्र त्यातून लोकांमध्ये विसंवाद उपस्थित होऊ नये व देशाचे नाव खराब होऊ नये एवढा विवेक तरी बाळगायला हवा, या शब्दांत सरसंघचालकांनी आपले मत व्यक्त केले. ...

भाजप आणि ओवेसी यांच्यात चांगले ट्युनिंग; खा. इम्रान प्रतापगडी यांचा आरोप  - Marathi News | Fine tuning between BJP and Owaisi; eat Allegation of Imran Pratapgadi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप आणि ओवेसी यांच्यात चांगले ट्युनिंग; खा. इम्रान प्रतापगडी यांचा आरोप 

Nagpur News भाजप आणि ओवेसी यांचे ट्युनिंग किती चांगले आहे हे दिसून येते, असा आरोप काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी यांनी केला. ...

४८ लोकसभा मतदारसंघांत भाजपच्या जनसभा; पंकजा मुंडेंच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला - Marathi News | BJP public meetings in 48 Lok Sabha constituencies; Pankaja Munde's speech was distorted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४८ लोकसभा मतदारसंघांत भाजपच्या जनसभा; पंकजा मुंडेंच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला

Nagpur News ४८ लोकसभा मतदारसंघांत आमच्या जनसभा होतील व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथ प्रमुखांची रॅली होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...