लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
वकिलानं न्यायालयाबाहेर न्यायमूर्तींच्या कानशिलात लगावली - Marathi News | Prosecutor Slapped The Judge Outside The Court Room In Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वकिलानं न्यायालयाबाहेर न्यायमूर्तींच्या कानशिलात लगावली

निकालावर नाराज असल्यानं वकिलाचं कृत्य ...

पाच दिवस पाच विधानं; नेमकं काय आहे गडकरींच्या मनात? - Marathi News | union minister nitin gadkaris statement bjp modi government party | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच दिवस पाच विधानं; नेमकं काय आहे गडकरींच्या मनात?

गडकरींच्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण ...

सामाजिक कार्यकर्त्या स्मिता मिरेंवर प्राणघातक हल्ला - Marathi News | Social worker Smita Mirnwar assaulted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सामाजिक कार्यकर्त्या स्मिता मिरेंवर प्राणघातक हल्ला

उपराजधानीतील प्राणीमित्र व सामाजिक कार्यकर्त्या स्मिता मिरे यांच्यावर मंगळवारी (25 डिसेंबर) सकाळी गुंडांनी हल्ला केला आहे. जनावरांवर हिंसा करणाऱ्यांविरोधात त्यांनी पोलिसात तक्रार केली होती. ...

‘शिवपुत्र संभाजी’ पाहताना अंगावर काटा येतो - Marathi News | While watching The 'Shivaaputra Sambhaji' standing thorn on the body | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘शिवपुत्र संभाजी’ पाहताना अंगावर काटा येतो

ऐतिहासिक नोंदीप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या छत्रछायेखाली वाढलेले शंभुराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषेत विद्याविशारद व अत्यंत धुरंधर राजकारणी होते. अफाट सैन्य असूनही बादशाह औरंगजेबाशी त्यांनी अनेक वर्षे निकराने झुंज दिली. ...

लग्नाच्या आमिषाने शरीरसंबंध हा बलात्कारच - हायकोर्ट - Marathi News | Court News | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नाच्या आमिषाने शरीरसंबंध हा बलात्कारच - हायकोर्ट

लग्न करण्याचे खोटे वचन देऊन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कारच होय. अशा प्रकरणात मुलीने स्वेच्छेने संबंध ठेवले असे म्हणता येत नाही ...

नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळात काळी रिबीन बांधून रुग्णसेवा - Marathi News | Nagpur Medical College Hospital, by band black ribbon did patient services | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळात काळी रिबीन बांधून रुग्णसेवा

गेल्या तीन महिन्यांपासून विद्यावेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांनी याविरोधात सोमवारी काळ्या रिबीन बांधून रुग्णसेवा दिली. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियागृहातही निवासी डॉक्टरांनी हे आंदोलन काय ...

मानवाधिकार आयोगाची नागपूर पोलीस आयुक्तांना नोटीस - Marathi News | Human Rights Commission Notice to the Police Commissioner of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मानवाधिकार आयोगाची नागपूर पोलीस आयुक्तांना नोटीस

मनीषनगरात १२ जून २०१४ ला मिळालेल्या मानवी सांगाड्याप्रकरणात मानवाधिकार आयोगाने पोलीस आयुक्तांना नोटीस पाठविली आहे. २७ डिसेंबरला पोलिसांची बाजू मानवाधिकार आयोगापुढे ठेवण्याचे निर्देश या नोटीसमधून देण्यात आले आहेत. ...

नागपुरात ख्रिसमसचा उत्साह : चर्चमध्ये निनादले कॅरोल गीत - Marathi News | Christmas enthusiasm in Nagpur: Rang Carol song in the churches | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ख्रिसमसचा उत्साह : चर्चमध्ये निनादले कॅरोल गीत

शहरात सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह असून, प्रभू येशूच्या जन्मदिनाच्या आनंदात शहर बुडाले आहे. चर्चसोबतच चौकाचौकात आणि घरांवरही रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी प्रतिकृती तयार करून प्रभू येशूच्या जन्मप्रसंग दर्शविण्यात आला आहे. ...

नागपूरनजीकच्या हिंगणा भागात डांबर ड्रम ब्लास्ट, चार मजूर गंभीर जखमी - Marathi News | Tar coal drum blast, four laborers seriously injured in Hingna area of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरनजीकच्या हिंगणा भागात डांबर ड्रम ब्लास्ट, चार मजूर गंभीर जखमी

रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करतांना एका डांबराच्या ड्रममध्ये ब्लास्ट झाल्याने ४ मजूर गंभीरपणे भाजल्या गेले. ही गंभीर घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजता हिंगणा येथील टीसीएस शाळेसमोरील रस्त्यावर घडली. ...