लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘नोटा’ म्हणजे निराशेच्या सुराचे प्रतिबिंब :मोहन भागवत - Marathi News | 'Nota' is a reflection of discouragement: Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नोटा’ म्हणजे निराशेच्या सुराचे प्रतिबिंब :मोहन भागवत

समाजात सर्वच वाईट सुरू आहे असे अनेकांना वाटते, कारण त्यांची चांगले बघण्याची दृष्टी कमकुवत असते. आजही समाजात ४० टक्के सत्कार्य आहे. पण हल्ली देशात नकारात्मक गोष्टी मोठ्या प्रमाणात प्रसारित व प्रकाशित होतात. पण वस्तुस्थिती फार वेगळी असते. निवडणुकीतील ‘ ...

नागपुरात राफेल घोटाळ्यावर काँग्रेस आक्रमक  - Marathi News | Congress aggressive on Rafael scam in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात राफेल घोटाळ्यावर काँग्रेस आक्रमक 

शहर काँग्रेस कमिटीने राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी राफेल प्रकरणाचा तपास संयुक्त संसदीय समिती(ज ...

देश राज्यघटनेनुसारच चालायला पाहिजे : सुखदेव थोरात - Marathi News | The country should follow the constitution: Sukhdev Thorat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देश राज्यघटनेनुसारच चालायला पाहिजे : सुखदेव थोरात

देश राज्यघटनेनुसारच चालायला पाहिजे. अन्यथा देशातील जनतेत असंतोष निर्माण होईल असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. ...

नागपुरात नागरिकांचा आक्रोश अन् गोंधळ ! - Marathi News | Citizens resentment and raging in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नागरिकांचा आक्रोश अन् गोंधळ !

सतरंजीपुरा झोनमधील सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक प्रभागात फिरत नाही. महापालिका, नासुप्र व एसएनडीएलकडून तक्रारींची दखल घेतली जात नाही. लोकप्रतिनिधींच्या आश्रयात नासुप्रच्या जागेवर अनधिकृत प्लॉट पाडून ते विकून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. दूषित पाणी व प ...

नागपुरात ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक - Marathi News | E-Ticket blackmailer arrested in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक

रेल्वे सुरक्षा दल, मध्य रेल्वे मुख्यालय, गुन्हे शाखा आणि मॉडर्नायझेशन टीमने सोमवारी संयुक्त कारवाई करून ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक करून त्याच्याकडून २ लाख १० हजार रुपये किमतीच्या ११३ ई-तिकिटा जप्त केल्या आहेत. ...

नागपुरात प्लास्टिकबंदीला वाटाण्याच्या अक्षता : पतंगांची जोरदार विक्री - Marathi News | Plastics ban: The sale of kites | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात प्लास्टिकबंदीला वाटाण्याच्या अक्षता : पतंगांची जोरदार विक्री

प्लास्टिकचे उत्पादन, वापर, विक्री, साठवणीवर पूर्णत: बंदी आहे. प्लास्टिकपासून बनलेल्या ज्या वस्तूंचे विघटन होत नाही, अशा वस्तू वापरण्यास मनाई केली आहे, असे असताना बाजारात व वस्त्या-वस्त्यांमध्ये पॉलिथीनच्या पतंगांची जोरदार विक्री सुरू आहे. प्लास्टिकबं ...

नागपुरात वधुपित्याच्या घरी धाडसी चोरी : सव्वाचार लाखांचे दागिने लंपास - Marathi News | Brave theft in bridefather's house at Nagpur: worth of Rs 4.25 lakhs jewelery stolen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वधुपित्याच्या घरी धाडसी चोरी : सव्वाचार लाखांचे दागिने लंपास

मुलीच्या लग्नासाठी घरात आणून ठेवलेली सव्वाचार लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. शंकरनगर पार्कजवळ राहणारे गोपीनाथन शिवशंकर नायर (वय ५८) यांच्या निवासस्थानी २२ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान ही धाडसी चोरीची घटना घडली. विशेष म्हणजे, च ...

दक्षता समितीकडील प्रकरणे त्वरित निकाली काढा : अश्विन मुदगल - Marathi News | Quickly dispose off cases at Vigilance Committee: Ashwin Mudgal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दक्षता समितीकडील प्रकरणे त्वरित निकाली काढा : अश्विन मुदगल

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीकडे दाखल होणाऱ्या प्रकरणांची न्यायिक पार्श्वभूमीच्या आधारे तपासणी करून प्रकरणे त्वरित निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले. ...

शिवसेना-भाजपने एकत्र लढावे ही जनतेची इच्छा : रावसाहेब दानवे - Marathi News | The desire of the people to fight Shiv Sena-BJP together: Raosaheb Danwe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसेना-भाजपने एकत्र लढावे ही जनतेची इच्छा : रावसाहेब दानवे

आगामी निवडणुकांमध्ये सेना-भाजपने एकत्र लढावे ही जनतेची इच्छा आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. मात्र अजून युतीची चर्चाच सुरू झाली नाही, तर जागा वाढवून मागण्याचा प्रश्नच कुठे येतो, असेही ते म्हणाले. ...