लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोर्डाने दिला ४९ विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | Board has been given relief to 49 students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोर्डाने दिला ४९ विद्यार्थ्यांना दिलासा

राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा घेणे अनिवार्य आहे. पण नागपुरातील सेंट जॉन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सेकंड लँग्वेज म्हणून मराठी आणि संस्कृत अशी कम्पोझिट निवड केली होती. विशेष म्हणजे यासाठी शिक्षण उपसंचालकांनी म ...

पिस्तुलाच्या धाकावर इव्हेंट ऑर्गनायजरला लुटले - Marathi News | The event organizer was robbed by a pistol | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पिस्तुलाच्या धाकावर इव्हेंट ऑर्गनायजरला लुटले

नियोजित कार्यक्रमाचे स्थळ बघण्यासाठी जात असलेल्या एका इव्हेंट ऑर्गनायजरला पिस्तुलाचा धाक दाखवून पाच आरोपींनी लुटले. त्याच्याजवळची २८ हजारांची रोकड लुटण्यापूर्वी आरोपींनी ‘मॅडमच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घे, अन्यथा ठोक डालेंगे ’ अशी धमकीही दिली. अ ...

१० वर्षांत नागपूर मनपाच्या ५७ शाळा बंद - Marathi News | In 10 years, 57 municipal schools were closed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१० वर्षांत नागपूर मनपाच्या ५७ शाळा बंद

एकिकडे मराठी भाषेचे संवर्धन व्हावे यासाठी इंग्रजी शाळांमध्येदेखील मराठीचे शिक्षण अनिवार्य करण्यात यावे, अशी मागणी समोर येत आहे. मात्र दुसरीकडे मनपाच्या उदासीन धोरणांमुळे मराठी शाळांना कुलूप लागत चालले आहे. मागील १० वर्षांत मनपाच्या ५७ शाळा बंद झाल्या ...

विधीसभेच्या बैठकीत ‘मीडिया’च्या उपस्थितीवर बंदी - Marathi News | The ban on the presence of 'media' in the VidhiSabha meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधीसभेच्या बैठकीत ‘मीडिया’च्या उपस्थितीवर बंदी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर सातत्याने प्रसारमाध्यमांतून टीकेचा भडिमार होताना दिसून येतो. यातूनच विद्यापीठ प्रशासनाने विधीसभेच्या बैठकीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीवर बंदी आणण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात शुक्रवारी आयोज ...

नागपुरात दारुड्याने पेटविली पोलीस चौकी - Marathi News | Police outpost lighted by drunken in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दारुड्याने पेटविली पोलीस चौकी

खामल्यातील प्रतापनगर पोलिसांची चौकी एका दारुड्याने पेटवून दिली. आगीमुळे चौकीतील टेबल खुर्ची आणि इतर साहित्य जळून खाक झाले. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर खामला परिसरासह पोलिसांतही खळबळ निर्माण झाली. ...

नागपुरात दुसरे आंबेडकरी महिला साहित्य संमेलन ८ मार्चपासून - Marathi News | The second Ambedkari Mahila Sahitya Sammelan at Nagpur from March 8 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दुसरे आंबेडकरी महिला साहित्य संमेलन ८ मार्चपासून

दुसरे अखिल भारतीय आंबेडकरी महिला साहित्य संमेलन येत्या ८ मार्चपासून नागपूरला होत आहे. ‘आयदान’ या लोकप्रिय कादंबरीच्या लेखिका ऊर्मिला पवार या संमेलनाच्या अध्यक्ष असून सार्कच्या पदाधिकारी नूर जहीर या उद्घाटक म्हणून लाभल्या आहेत. कुसुमताई तामगाडगे या स् ...

जप्ती टळली, रेल्वेची धनादेश देण्याची तयारी - Marathi News | Confiscation averted , railway ready to give cheque | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जप्ती टळली, रेल्वेची धनादेश देण्याची तयारी

अमरावती जिल्ह्याच्या आकोलीत रेल्वे लाईनसाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा २० वर्षांपासून मोबदला मिळाला नसल्यामुळे तीन पीडित नागरिक शुक्रवारी न्यायालयातून जप्तीचा आदेश घेऊन अजनीतील बांधकाम विभागात पोहोचले. धनादेश न मिळाल्याने त्यांनी विभागातील फर्निचर ता ...

बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची विक्री : दुय्यम निबंधकासह आठ जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Sale of land based on fake documents: Crime registered against eight people including sub-registrar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची विक्री : दुय्यम निबंधकासह आठ जणांविरुद्ध गुन्हा

बनावट कागदपत्रांच्या आधारे साडेपाच कोटींच्या जमिनीची खरेदी विक्री करणाऱ्या आठ आरोपींविरुद्ध मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये ही विक्री प्रक्रिया पूर्ण करून देणाऱ्या दुय्यम निबंधकाचाही समावेश आहे. ...

पहिल्याच पेपरला १२ कॉपी सापडल्या - Marathi News | The first paper found 12 copies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्याच पेपरला १२ कॉपी सापडल्या

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला नागपूर विभागीय मंडळाच्या भरारी पथकाकडून १२ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले. यात भंडारा जिल्ह्यातील तीन केंद्रावर १० कॉपी सापडल्या तर गडचिरोली ...