लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूरची जिल्हा वार्षिक योजना आता ७७६ .८७ कोटींची - Marathi News | Nagpur's annual district plan now stands at 776.87 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरची जिल्हा वार्षिक योजना आता ७७६ .८७ कोटींची

जिल्हा व शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणारा महत्त्वाचा स्रोत म्हणजे जिल्हा वार्षिक योजना असून या योजनेच्या निधी उपलब्धतेत गेल्या पाच वर्षात तिप्पट वाढ झाली आहे. यंदा तब्बल १२६.५५ कोटीची वाढ करण्यात आली असून नागपूरची जिल्हा वार्षिक योजना ...

भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास व्हावा; मोहन भागवत - Marathi News | Comprehensive study of Indian psychology; Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास व्हावा; मोहन भागवत

भारतीय मानसशास्त्राचा समग्र अभ्यास करून त्याला नवचेतना दिली पाहिजे. भगवद्गीतेत तर मनाची ‘पॅथालॉजी’च मांडली आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ...

‘जात’ आता जागतिक चिंतेचा विषय : धनराज डाहाट - Marathi News | 'Caste' is now the subject of global concern: Dhanraj Dahat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘जात’ आता जागतिक चिंतेचा विषय : धनराज डाहाट

जातीचा संदर्भ हा व्यक्तिगत नसून तो, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीयसुद्धा आहे. या देशातील सर्व प्रश्नांचा संदर्भ हा जातीशी आहे. देशात जात पाळणारी जी व्यक्ती विदेशात गेली, तिथे सुद्धा जातीचे जंतू घेऊन गेली. त्यामुळे जात आता राष्ट्रीय विषय राहील ...

मेट्रोने दाखल केले महाकार्ड : पहिले कार्ड महापौरांना प्रदान - Marathi News | Metro introduced Maha Card : First card provided to mayor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रोने दाखल केले महाकार्ड : पहिले कार्ड महापौरांना प्रदान

माझी मेट्रोने एका छोटेखानी समारंभात शुक्रवारी महाकार्ड दाखल केले. पहिले कार्ड महामेट्रोच्या कार्यालयात महापौर नंदा जिचकार यांना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी प्रदान केले. महापौर म्हणाल्या, महाकार्ड प्राप्त करणे ही आनंदाची बा ...

चिमुकल्या मुलींवरील बलात्कारामुळे नागरिक संतप्त : लकडगंज ठाण्यावर मोर्चा - Marathi News | Citizens are angry due to rape on girls : Morcha at Lakadganj police station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिमुकल्या मुलींवरील बलात्कारामुळे नागरिक संतप्त : लकडगंज ठाण्यावर मोर्चा

मिनीमातानगर येथे चार व सहा वर्षाच्या चिमुकली मुलींवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. गुरुवारी संतप्त नागरिकांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत लकडगंज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पीडिता ...

मतदार यादीत घोळ , हजारो नावे डबल - Marathi News | Doubt in the voter list, double the thousands of names | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतदार यादीत घोळ , हजारो नावे डबल

लोकसभा निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या मतदाता यादीत अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याचा आरोप करीत काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना निवेदन सोपविण्यात आले. निवेदनात नागपूर लोकसभा क्षेत्रात ३४ हजार नावे आणि रामटेक क्षेत्रात ३ ...

विदर्भात ५१ स्थानी निनादणार गीतरामायणाचे सूर - Marathi News | Geetaramayana's soundtrack in Vidarbha's 51 places | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात ५१ स्थानी निनादणार गीतरामायणाचे सूर

यंदा ग. दि.माडगूळकर आणि सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने संस्कार भारतीतर्फे मराठी मातीतील दोन्ही सुपुत्रांना स्वरांजली अर्पण करण्यासाठी गीतरामायण महायज्ञाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान विदर्भातील ...

नफ्याऐवजी शस्त्रांच्या गुणवत्तेवर भर द्या : उपाध्याय यांचे आवाहन - Marathi News | Emphasize the quality of weapons rather than profit: Upadhyay appealed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नफ्याऐवजी शस्त्रांच्या गुणवत्तेवर भर द्या : उपाध्याय यांचे आवाहन

शस्त्रास्त्रांसाठी इतर देशांवर अवलंबुन राहण्याऐवजी देशातील कंपन्यांनी ही गरज लक्षात घेण्याची गरज असून शस्त्र उत्पादकांनी नफ्याऐवजी शस्त्रांच्या गुणवत्तेवर भर द्यावा, हे एक मोठे आव्हान आहे, असे आवाहन मास्टर जनरल ऑफ ऑर्डनन्स (एमजीओ) ले. जनरल एस. के. उप ...

विद्यार्थी व रुग्णांना केंद्रबिंदू मानून लोकभिमुख कार्य करा : अभिमन्यू निसवाडे - Marathi News | Do people oriented work as a centerpiece for students and patients: Abhimanyu Niswade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थी व रुग्णांना केंद्रबिंदू मानून लोकभिमुख कार्य करा : अभिमन्यू निसवाडे

मेडिकलमध्ये कोट्यवधीचे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ते तडीस नेण्यासाठी प्रत्येकाच्या प्रयत्नांची गरज आहे. मोठ्या कष्टाने मेडिकलच्या प्रगतीला गती आणली आहे, त्याला समोर घेऊन जा. विद्यार्थ्यांना व रुग्णांना केंद्रबिंदू मानून लोकभिमुख कार्य करा. ...