लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूरच्या युवकाचे प्रेत बाळापुरात सापडले - Marathi News | Nagpur's youth found dead in Balapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नागपूरच्या युवकाचे प्रेत बाळापुरात सापडले

नागपूरच्या युवकाचे प्रेत बाळापुरात सापडले. ...

उन्हाचा तडाखा अन् पाण्याचा पत्ता नाही : प्रशासनाच्या घोषणा कागदावरच - Marathi News | There is heat blow and no water : Administration announcement on paper | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उन्हाचा तडाखा अन् पाण्याचा पत्ता नाही : प्रशासनाच्या घोषणा कागदावरच

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जनजागृती सोबतच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, पंखे, शौचालयाची सुविधा राहील. मतदारांची कोणत्याही स्वरुपाची गैरसोय होणार नाही. असा दावा जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात ...

नागपुरात सकाळी-सायंकाळी फ्लो दुपारी आराम - Marathi News | Relax in afternoon, rushed in morning and evening at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सकाळी-सायंकाळी फ्लो दुपारी आराम

पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक मतदार संघात गुरुवारी मतदान शांततेत पार पडले. नागपूरमध्ये सकाळपासूनच नागरिकांचा प्रचंड उत्साह होता. सकाळी आणि सायंकाळी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले. कडक उन्हामुळे दुपारी मात्र आराम केल्याच ...

नागपूरच्या जरीपटक्यातील ढाब्यावर अवैध दारू विक्री - Marathi News | Illegal liquor sale on the Dhaba in Nagpur at Jaripatka | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या जरीपटक्यातील ढाब्यावर अवैध दारू विक्री

दारू विक्रीला मनाई असताना अवैध दारू विक्री करणाऱ्या एका ढाबा मालकाला परिमंडळ पाचचे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या पथकातील पोलिसांनी रंगेहात पकडले. राजपालसिंग अमरिकसिंग बामरा (वय ४९) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी ३० हजारांची देशी-विदेशी द ...

बचत भवनातून केंद्राध्यक्षांना सूचना : मतदान प्रक्रियेवर होती लाईव्ह नजर - Marathi News | Instruction from the Bachat Bhavan to polling officers: Live look at the voting process | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बचत भवनातून केंद्राध्यक्षांना सूचना : मतदान प्रक्रियेवर होती लाईव्ह नजर

मतदान केंद्रांवरील गर्दी कमी करा, त्याचे नियोजन करा. एवढेच नव्हे तर ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅट मशीन बिघडल्याचे लक्षात येताच ती तातडीने बदला अशा सूचना मतदान केंद्र अधिकाऱ्यांना थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळत होत्या. कारण निवडणूक प्रक्रियेवर लाईव्ह ...

काटोल पोटनिवडणुकीवर शुक्रवारी फैसला - Marathi News | Katol bypoll elections decision on Friday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटोल पोटनिवडणुकीवर शुक्रवारी फैसला

विधानसभेच्या काटोल मतदार संघातील पोटनिवडणुकीविरुद्धच्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ उद्या शुक्रवारी दुपारी २.३० वाजता निर्णय जाहीर करणार आहे. ...

नागपुरात देशविरोधी नारे लिहिणारा निघाला मनोरुग्ण - Marathi News | Who wrote anti-nation slogans in Nagpur disclosed as mental | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात देशविरोधी नारे लिहिणारा निघाला मनोरुग्ण

भिंतीवर आणि मेट्रोच्या पिलवर देशविरोधी नारे लिहिणाऱ्या आरोपीचा छडा लावून सीताबर्डी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जयंत रघुनाथ कुकडे (वय ५२) असे आरोपीचे नाव आहे. तो मनोरुग्ण असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. ...

Lok Sabha Election 2019 : नागपुरात ६२ टक्के, तर रामटेकमध्ये ५६ टक्के मतदान - Marathi News | Lok Sabha Election 2019: In Nagpur, 62% and Ramtek 56% polling | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Lok Sabha Election 2019 : नागपुरात ६२ टक्के, तर रामटेकमध्ये ५६ टक्के मतदान

नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात निवडणुकांतील पहिल्या टप्प्याचे मतदान गुरुवारी पार पाडले. प्रचंड उकाडा असतानादेखील निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार नागपुरात जवळपास ६२ टक्के मतदान झाले, तर रामटेकमध्ये ५६ टक्के मतदान झाले. ...

ग्राहक मंचचा आदेश : विम्याचे १३.५० लाख रुपये १० टक्के व्याजासह अदा करा - Marathi News | Consumer forum order: pay insurance of 13.50 lakhs with interest of 10 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक मंचचा आदेश : विम्याचे १३.५० लाख रुपये १० टक्के व्याजासह अदा करा

तक्रारकर्त्या ग्राहकाला ट्रकच्या विम्याचे १३ लाख ५० हजार रुपये १० टक्के व्याजासह अदा करण्यात यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीला एका प्रकरणात दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५० हजार व तक्र ...