लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर रेल्वे स्टेशनवर तिकीट दलालाला पकडले  - Marathi News | Ticket broker was arrested at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वे स्टेशनवर तिकीट दलालाला पकडले 

रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागातील गेटवर मंगळवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी चौकशीदरम्यान एका तिकीट दलालाला तिकिटासह ताब्यात घेतले. त्याच्याकडून १०५० रुपयाचे एक तिकीट जप्त करण्यात आले. ...

नागपुरात ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू - Marathi News | Yong lady dies in truck accident at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत एका तरुणीचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास जरीपटका हद्दीत कामठी रोड नाका नंबर २ जवळ घडला. ...

आयसीएससीचे निकाल घोषित : नागपूरचा श्रीनभ देशात तिसरा - Marathi News | ICSS results declared: Third in the country of Srinagar in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयसीएससीचे निकाल घोषित : नागपूरचा श्रीनभ देशात तिसरा

कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट ( आयसीएससी) तर्फे घेण्यात येणाऱ्या वर्ग १० वीच्या परीक्षेचे निकाल मंगळवारी घोषित करण्यात आले. सीबीएसईनंतर आयसीएससीमध्येही नागपूरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत अखिल भारतीय स्तरावर बाजी मारली आहे. हाती आ ...

यंत्रसामुग्रीची कमी, कशी होणार स्वच्छ नदी ? - Marathi News | Reduced machinery, how will clean river? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंत्रसामुग्रीची कमी, कशी होणार स्वच्छ नदी ?

शहरातील नागनदी, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियानाला रविवारी धडाक्यात सुरुवात झाली. महिनाभर हे अभियान चालणार आहे. पावसाळ्यापूर्वी नद्यांची स्वच्छता करावयाची असल्यास यासाठी १४ ते १५ पोक्लेनची गरज भासणार आहे. मात्र दोन दिवस पाच पोक्लेन उपलब्ध झाल्या. अभ ...

नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार - Marathi News | Rape on girl by showing lacquer marriage in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे सातत्याने लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे. ...

जागतिक थॅलेसेमिया दिन : थॅलेसेमिया घेऊन जन्माला येतात दरवर्षी १२ हजार मुले - Marathi News | World Thalassemia Day: Thalassemia is born with 12,000 children every year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक थॅलेसेमिया दिन : थॅलेसेमिया घेऊन जन्माला येतात दरवर्षी १२ हजार मुले

देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत तीन ते चार टक्के रुग्ण हे थॅलेसेमियाचे वाहक असतात. २५ व्यक्तींमध्ये थॅलेसेमियाचा एक मेजर रुग्ण आढळून येतो. वर्षाला थॅलेसेमिया मेजरचे १२ हजार बाळ जन्माला येतात. हे थांबविणे सहज सोपे आहे. परंतु याबाबत फारशी जनजागृती नाही. ...

व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप बनवून नागपुरात आपली बसला चुना - Marathi News | Creating a Whats app group fraudulent Apali Bus in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप बनवून नागपुरात आपली बसला चुना

‘आपली बस’च्या भाड्यात २५ टक्के वाढ केल्यानंतरही उत्पन्नात वाढ होताना दिसत नाही. दररोज १४ ते १७ लाखांचा महसूल जमा होत आहे. वास्तविक १६ ते १९ लाख वा त्याहून अधिक उत्पन्न होणे शक्य आहे. परंतु कंडक्टरांनी आपला व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप बनविला असून, या माध्यमातून ...

पतीचा सीपीएफ निधी देण्याच्या नावावर महिलेची ऑनलाईन फसवणूक - Marathi News | Woman's online fraud in favor of husband's funding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पतीचा सीपीएफ निधी देण्याच्या नावावर महिलेची ऑनलाईन फसवणूक

पतीचा सीपीएफ निधी देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ऑनलाईन ३१ हजार रुपयाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

ग्राहक मंचचा आदेश : अकृषक भूखंडाची रक्कम व्याजासह परत करा - Marathi News | Consumer Forum Orders: Return the amount of non-agricultural plot with interest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक मंचचा आदेश : अकृषक भूखंडाची रक्कम व्याजासह परत करा

एका महिला ग्राहकाला तिने खरेदी केलेल्या अकृषक भूखंडाची वर्तमान सरकारी दराने किंमत अदा करण्यात यावी व संबंधित रकमेवर ६ टक्के व्याज देण्यात यावे, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अमर-आशा सहकारी गृहनिर्माण संस्थेला दिले. तसेच, ग्राहकाला शारीरि ...