यवतमाळ जिल्हा परिषदेतील बांधकाम सभापती निमिष मानकर आणि शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे यांच्याविरुद्ध पारित अविश्वास ठरावाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अंतरिम स्थगिती दिली. तसेच, राज्य सरकार, जिल्हा परिषद व इतर प्रतिवादींना ...
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कमाल आठ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी बुधवारी हा निर्णय दिला. ...
गुन्हेगारांना तुरुंगात पोहोचवण्यासाठी तुटून पडा. शहरात सक्रिय असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीची संपूर्ण कुंडली तयार करा, त्यांच्याविरुद्ध मकोका, एमपीडीए आणि तडीपारची कारवाई करा, असे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले. बुधवारी आयोजित ...
नागपूर विभागात ३ हजार ८६५ गांवे व १९२ वाड्यात पाणी टंचाई आराखड्यांतर्गत तीन टप्प्यात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या व जुलै अखेरपर्यंत टंचाई निर्माण होणाऱ्या गावांसाठी ७ हजार ७४६ जिल्हानिहाय उपाययोज ...
मिहानमधील टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनी युवकांना रोजगार देण्यात आघाडीवर ठरली आहे. या कंपनीने पुन्हा विस्तारीकरणाची योजना आखली असून त्याअंतर्गत ३५ कोटी रुपये अदा करून ५० एकर जमीन खरेदी केली आहे. कंपनीत ४५०० जणांना रोजगार मिळाला असून विस्ता ...
जगभरात वीज वितरण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये महावितरण ही क्रमांक दोनची सर्वात मोठी कंपनी आहे. राज्यातील जवळपास अडीच कोटींपेक्षा अधिक वीज ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महावितरण सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवीत आह ...
विदर्भ इन्फोटेक कंपनीचे मुख्य प्रवर्तक प्रशांत उगेमुगे यांनी जेसीआय नागपूर मेडिकोच्या यशाची गाथा या कार्यक्रमामध्ये उपस्थितांसोबत आपले अनुभव वाटून जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणावाट दाखविली. उगेमुगे हे शहरातील यशस्वी व्यावसायिक आहेत. त्यांच्या जीवन ...
यंदा हजसाठी २५ हजार सीट वाढल्या असल्या तरी त्याचा पाहिजे तसा लाभ गरीब हाजींना मिळणार नाही. कारण कोटा कमी आहे. एकट्या महाराष्ट्रातच २१ हजार वेटिंग लिस्ट आहे. त्यासाठी कोटा वाढवण्याची गरज आहे. खासगी टूर्स गरीब हाजींना मारक आहे. ते केवळ व्यापार करीत आहे ...
दिल्लीच्या एका व्यापाऱ्याने नागपूरच्या व्यापाऱ्याची २० लाख रुपयाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून अक्षयतृतीया या दिवसाला विशेष महत्त्व आहे. हा दिवस शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणत्याही गोष्टींची खरेदी शुभ मानली जाते. नवीन भूखंड, घर, दुचाकी किंवा चारचाकी वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व सोन् ...