लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नव्या सरकारसमोर असेल आर्थिक आव्हानांचा मोठा डोंगर - Marathi News | Before the new government, the big mountain of economic challenges will be | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नव्या सरकारसमोर असेल आर्थिक आव्हानांचा मोठा डोंगर

देशात दोन आठवड्यांनी स्थापन होणाऱ्या नव्या सरकारपुढे आठ मोठ्या आर्थिक आव्हानांचा डोंगर उभा असेल. पाच वर्षांत मोदी सरकारने काही तरी नवे करून दाखविताना अर्थव्यवस्थेच्या मुळावर अनवधानाने आघात केले आहेत. ...

मेयोमध्ये रुग्णांची संख्या कमी कशी? संचालक लहानेंची अचानक भेट - Marathi News | How to reduce the number of patients in Mayo? The sudden surprise visit of the director Lahane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयोमध्ये रुग्णांची संख्या कमी कशी? संचालक लहानेंची अचानक भेट

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर (मेयो) होणारा खर्च पाहता रुग्णांची संख्या कमी कशी, असा थेट प्रश्न विचारत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी मेयोची उलटतपासणी केली. रुग्णसंख्या वाढविण्यावर भर द ...

नागपूर जि.प.कर्मचारी दोन महिन्यापासून पगाराविना - Marathi News | Nagpur ZP employee not paid for two months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जि.प.कर्मचारी दोन महिन्यापासून पगाराविना

नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालय व १३ पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांचे गेल्या मार्च व एप्रिल या दोन महिन्याचे पगार न झाल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. आता मे महिनाही सुरू झाला असून अद्यापही अनेक विभागातील कर्मचाऱ्यांचे पगारच झालेले नाहीत. ...

अनधिकृत बांधकामावर नागपूर सुधार प्रन्यासचा हातोडा - Marathi News | Nagpur Improvement Trust's hammer on unauthorized construction | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनधिकृत बांधकामावर नागपूर सुधार प्रन्यासचा हातोडा

नागपूर सुधार प्रन्यासच्या दक्षिण विभागीय क्षेत्रातील अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर अतिक्रमण पथकाने बुधवारी हातोडा चालविला. ...

अंबाझरी तलावातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने माशांचा मृत्यू - Marathi News | Fish death due to reduced oxygen content in Ambazari lake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंबाझरी तलावातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने माशांचा मृत्यू

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधातील ऐतिहासिक वारसा असलेल्या अंबाझरी तलावातील पाण्यात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढले आहे. पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने अंबाझरी तलावातील माशांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची धक्कादायक बाब संशोधनातून ...

कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रस्ताव प्रलंबित : मनपाचा शासनाकडे पाठपुरावा - Marathi News | The proposal for creation of electricity from the waste is pending: Follow up with the Goverment of the NMC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रस्ताव प्रलंबित : मनपाचा शासनाकडे पाठपुरावा

भांडेवाडी येथे ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रि या करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. यातून दररोज १०० मेट्रिक टन कंपोस्ट खत निर्माण होणार आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. याबाबतचा प्रस्ताव ...

ऑरेंज सिटी स्ट्रीट रोड : चार महिन्यापूर्वी खोदकाम पण काम सुरू होईना ! - Marathi News | Orange City Street Road: Excavation Four months ago, but work yet not started! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑरेंज सिटी स्ट्रीट रोड : चार महिन्यापूर्वी खोदकाम पण काम सुरू होईना !

महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ऑरेंज सिटी स्ट्रीट अंतर्गत वर्धारोड ते जयताळा या दरम्यान ५.५० किलोमीटरचा सिमेंट काँक्रिटचा रस्ता निर्माण केला जात आहे. हैदराबाद बेस्ड कंपनी मधुकोन प्रोजेक्ट लिमिटेडला कामाचे कंत्राट दिले आहे. कंपनीने जयताळ ...

नागपुरातील गोळीबार चौक अन् लालगंज परिसरात घरफोडी - Marathi News | Burglary in Golibar Square and Lalganj area of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील गोळीबार चौक अन् लालगंज परिसरात घरफोडी

मध्य नागपुरातील अतिशय वर्दळीच्या परिसर असलेला गोळीबार चौक आणि लालगंज परिसरातील दोन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम लुटून नेली. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे इतवारी परिसरात खळबळ उडाली आहे. ...

चीनवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची कुवत आहे का? सुरेश द्वादशीवार - Marathi News | Is there capability to surgical strike on China? Suresh Dwadashiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चीनवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची कुवत आहे का? सुरेश द्वादशीवार

शत्रू दुबळा असला तर त्याच्यावर दबाव बनविणे शक्य असते. पण शत्रू बलशाली असला तर त्याच्याशी सामंजस्याची भूमिका घ्यावी लागते. राजकारणात त्याला मुत्सद्देगिरी म्हणतात. असे नसते तर पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचा गवगवा करणाऱ्या सरकारने चीनबाबत असाच कण ...