संत साहित्यांच्या अभ्यासकांनी आपल्या संशोधनांना आणि संत साहित्यांना माहिती तंत्रज्ञानाची जोड द्यावी. सरकार सहकार्य करेल असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. ...
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिला जाणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार जोशी यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ...
तरुण पिढीमध्ये कायदेविषयक जागृती करणे व कायदेविषयक ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करण्याची भावना निर्माण करणे आवश्यक आहे असे मत देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी व्यक्त केले. ...
एमएसएमई सेक्टरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या लघु उद्याेग भारतीच्या कार्यक्रमात गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण हाेण्याची शक्यता आहे. ...
आपली घरे, प्रतिष्ठानांमध्ये सुरू असलेले अनावश्यक वीज दिवे दररोज किमान एक तासासाठी बंद ठेवा, असे आवाहन महापालिका कर्मचारी आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी केले. ...
असाध्य रोगींचे आजार सिद्ध मंत्राने संपूर्णपणे दुरुस्त करून दाखवा आणि २५ लाख रुपये मिळवा, असे जाहीर आव्हान ब्रह्मर्षी कुमार स्वामींना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले. ...
न्यायपालिका असो वा निवडणूक आयोग त्यांनी सरकारपुढे नमते घेतलेले आहे. कुठली स्वप्ने पाहावी, याचादेखील अधिकार माणसाला राहिलेला नाही, अशी टीका पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी येथे केली. ...
चित्र पाहताना कुरुप वाटत असले तर त्या प्रसंगातील मर्म अस्वस्थ आणि विषण्ण करणारे असते. खरतर मनात विषण्णतेची भावना निर्माण होणे, हेच त्या चित्रातील सौंदर्य होय, असे मनोगत ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी व्यक्त केले. ...