आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भ निर्माण महामंचची कोर कमिटीची बैठक आमदार निवास येथील सभागृहात पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर विदर्भातील ६२ पैकी ४० जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
रेल्वेगाडीतच प्रकृती खराब झाल्यामुळे औषधांची नितांत आवश्यकता असताना ‘ट्विटर’वर केलेल्या विनंतीची मध्य रेल्वेने तत्काळ दखल घेतली. पहाटेच्या सुमारास थांबा नसलेल्या स्थानकावर गाडी थांबवून रेल्वे कर्मचाऱ्यांनी आवश्यक औषधे पोहोचविली. ...
प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल. घरासोबतच पिण्याचे शुध्द पाणी व अन्य जीवनावश्यक सोयी नागरिकांना उपलब्ध करुन देणार, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...
फ्रान्सची सेफरॉन एअरक्राफ्ट इंजिन, रॉकेट इंजिन, एरोस्पेस कंपोनेंट आणि डिफे न्स प्रॉडक्टची निर्मिती करते. या कंपनीच्या प्रतिनिधी मंडळाने अलीकडेच मिहानला भेट देऊन पाहणी केली होती. ...
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदय शल्यचिकित्सा विभागातील ‘अॅटो ब्लड गॅस अॅनालायझर’ (एबीजी) हे जुने यंत्र पुन्हा बंद पडल्याने शस्त्रक्रिया ठप्प पडल्या आहेत. गेल्या १० दिवसांपासून रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असून, गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आल ...
तरुणीची छेड काढणाऱ्या गुंडांची पाठराखण करून, गुंडांचा प्रतिकार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची अजनी पोलिसांची भूमिका नागरिकांमध्ये रोष निर्माण करणारी ठरली आहे. ...
नागपूर स्थायी समितीचाही विकासाचा मानस आहे. पण तिजोरीत निधीची वानवा असल्याने महापालिक ा प्रशासनाकडून फाईल मंजुरीला अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच आहे. ...