डी.एल.एड. प्रथम वर्ष सन २०१९-२० शासकीय कोट्यातील रिक्त जागा प्रवेश ऑनलाईन विशेष फेरीद्वारे भरण्यासाठी २० ऑगस्ट २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
सोन्याच्या बांगड्या आहेत असे सांगत दोघांनी एका व्यक्तीकडून १० हजार रुपये हडपले. स्वातंत्र्य दिनाला दुपारी १२.१५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही फसवणुकीची घटना घडली. ...
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी दोन शाळांमध्ये ट्युनिंग साधण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करीत आहे. राज्यातील प्रत्येक केंद्रातून यासाठी दोन शाळा निवडायच्या आहेत. ...
राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या १७ व्या अ.भा. संमेलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी कामठीच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलला सदिच्छा भेट दिली. ...
जनजागृतीअभावी आजही असंख्य गरजू व्यक्ती विधी सेवेचा लाभ घेत नाहीत. लाभार्थ्यांची संख्या फार कमी आहे. हे चित्र बदलायला हवे, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी सांगितले. ...
देशातील लघु उद्योगाचा विकास व्हावा, अशी हूरहूर सर्वांच्या मनात असली पाहिजे. या उद्योगाचे स्वरुपच बदलले पाहिजे. लघु उद्योगाचा विकास होऊन तो देशविकासाचा पाया बनावा, असे मत केंद्रीय सांस्कृतिक आणि जड उद्योग राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी येथे व्यक्त ...
टूर अॅन्ड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात बक्कळ नफा मिळतो, असे सांगून एका व्यावसायिकाकडून पाच कोटी रुपये गुंतवून घेतल्यानंतर टूर प्लॅनर आणि त्याच्या परिवारातील सदस्यांनी संबंधित व्यावसायिकाचा विश्वासघात केला. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा आणि राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या संमेलनात सरन्यायाधीशांसह अनेक न्यायाधीशांचे आगमन होणार असल्याने शहर पोलीस दलावर बंदोबस्ताचे दुहेरी दडपण होते. मात्र, हे दोन्ही बंदोबस्त चोखपणे पार पडल्याने शहर पोलिसांसह सुरक्षा य ...