देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले प्रथम नागरिक महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा साधेपणा सर्वश्रुत आहे आणि शनिवारी राजभवनच्या कर्मचाऱ्यांनीही तो अनुभवला. एका कार्यक्रमासाठी आलेल्या राष्ट्रपतींनी काही काळ राजभवनात घालविला. यावेळी त्यांनी भोजन घेतले. ...
पुणे मेट्रोकरिता अॅल्युमिनियम बॉडीचे कोच नागपुरात तयार होणार असून, भारतीय स्वामित्वाची कंपनी टीटागढ फिरेमा मेट्रो कोचेस तयार करणार आहे. त्यामुळे मेक इन इंडियाला चालना मिळेल. ...
रुग्णालय प्रशासनाने व्हेंटिलेटर खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे हा प्रस्ताव येताच त्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून २ कोटी ८८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून लवकरच वयस्क व लहान ...
धावत्या बसच्या स्टेअरिंगवरच ड्रायव्हरचा हृदयविकाराने मृत्यू झाला. बस हेलकावे खात असल्याचे दिसून येताच प्रवासी ड्रायव्हरच्या कॅबिनच्या दिशेने धावले. कुणाला काही कळत नव्हते. बसचे ब्रेक दाबण्याच्या प्रयत्नात एक प्रवासी बसच्या खाली पडला. पण दुसऱ्या प्रवा ...
राष्ट्रपती रामनाथ कोंविद व सविता कोंविद यांचे शनिवारी भारतीय वायूदलाच्या विशेष विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी १० वाजता आगमन झाले. यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती यांचे स्व ...
मिहानमध्ये आयटी क्षेत्राचा विकास होत असून अनेक कंपन्यांनी आयटी अभियंतांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आता एचसीएल टेक्नॉलॉजिस लि. ही कंपनी आता ९० एकरवर विस्तार करणार असून याद्वारे जवळपास सहा हजारांपेक्षा जास्त जणांना आणखी रोजगार उपलब्ध होणार आहे. ...
देशात विदेशी गुंतवणूक व्हावी, या गोष्टींचे समर्थन करत नाही. मात्र, विरोध करण्याला काही कारणही नाही. देशातला पैसा देशातच गुंतवावा, उद्योग वाढावा, मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हावे, देशाची गरज भागून उरलेले उत्पादन मोठ्या प्रमाणात निर्यात व्हावे आणि त्यायो ...