लष्करीबाग येथील बाजीराव साखरे वाचनालयाच्या लोकार्पण प्रसंगी आ. मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार यांच्या समोर नितीन राऊत समर्थकांनी शनिवारी सकाळी गोंधळ घातला. ...
‘तुम्ही फेकलेला कचरा कुणाचा जीव तर घेत नाही ना’, असा थेट प्रश्न विचारत एक भावस्पर्शी लघुपट शासकीय विज्ञान संस्थेच्या फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. ...
शहरातील प्रसिद्ध प्लायवूड व्यावसायिक व पदमभूषण मौलाना अब्दुल करीम पारेख यांचे सुपुत्र अब्दुल गफूर पारेख यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ७१ वर्षाचे होते. ...
ज्येष्ठ कथ्थक नृत्यगुरू मदन पांडे आणि ललिता अनंत हरदास यांच्या शिष्या शिकागो येथील इंडियन डान्स स्कूलच्या गौरी जोग आणि कलाश्री आर्ट फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भाग्यलक्ष्मी देशकर यांनी गेल्या ३५ वर्षात केलेल्या कथ्थक साधनेतून नृत्याचे विविध अंग रसिकांसमोर ...
भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशासाठी ताप खरोखर चिंतेची बाब आहे. जर याचे लवकर निदान झाले तर पुढे निर्माण होणारी गुंतागुंत, अन्य विकृती व जीवाचा धोका टाळता येऊ शकतो,असा सूर ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (आयएमए) वतीने आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत तज्ज्ञानी ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खुनी हल्ला प्रकरणातील आरोपीला भादंविच्या कलम ३२४ अंतर्गत ३ वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी सुधारित शिक्षा सुनावली. ...
मिहान प्रकल्पातील खापरी गावठाण येथील नागरिकांचे भूसंपादन आणि पुनर्वसन करण्यात दोन महिन्याचा कालावधी लागणार असून त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरच उपलब्ध होईल, असे माहितीवजा आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी खापरी येथे प्रकल्पग्रस्तांच ...
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई येथून विमानाने रात्री ९.१५ वाजता आगमन झाले. महापौर नंदा जिचकार यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ...