एचआयव्हीबाधितांना नि:शुल्क मिळणाऱ्या औषधांचा तुटवडा पडला आहे. बाहेर या औषधांच्या किमंती सामान्यांना परडवणाऱ्या नाहीत. परिणामी, रुग्णांचा जीव टांगणीला लागला असून रोग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी शुक्रवारी विना नंबरप्लेट वाहन देणाऱ्याना वाहन विक्रेत्यांवर (डीलर्स) कारवाई करा, असे निर्देश आरटीओंना दिले. ...
पूर्वी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी दिली जाणारी इन्सुलिन विशिष्ट वेळेत घेणे आवश्यक असायचे, परंतु आता यातही नवी लस उपलब्ध झाली आहे. ‘डेग्युडे’ नावाची इन्सुलिन रुग्णाला कधीही घेता येणारी आहे, अशी माहिती प्रसिद्ध मधुमेह रोग तज्ज्ञ डॉ. ...
१४ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस पडला आहे. परंतु अजूनही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची झळ बसत आहे. ...
१९२० साली नागपुरात पार पडलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात डॉ. हेडगेवार आणि अधिवेशन नियामक मंडळाने ‘पुंजीमुक्त विश्व’ अशी संकल्पना मांडली होती तर, डॉ. आंबेडकरांनी संविधानात आर्थिक स्वातंत्र्याचा सिद्धांत मांडला . दोन्ही संकल्पना एकच असून, तो विचार लघु उद ...
अपंगत्वातून रुग्णाचे पुनवर्सन करणे, त्याला त्याच्या पायावर उभे करणे, आत्मनिर्भर करणे, यात बराच कालावधी लागतो. मात्र आता हा कालावधी कमी करण्यासाठी ‘होकोमा’ हे अद्ययावत रोबोटिक यंत्र मध्यभारतात नागपुरात पहिल्यांदाच उपलब्ध झाले आहे. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शनिवार १७ ऑगस्ट रोजी नागपूर व वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. वर्धा येथील कार्यक्रमासाठी ते येत असून नागपुरात राजभवन येथे त्यांचा दोन तास मुक्काम राहील. ...
राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या दोन दिवसीय अखिल भारतीय संमेलनाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. हे १७ वे संमेलन असून त्यात देशभरातील १०० वर न्यायाधीश सहभागी होतील. या संमेलनाचे यजमानपद नागपूरला पहिल्यांदाच मिळाले आहे. ...
सर्वत्र स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्साहाचे वातावरण असताना १५ ऑगस्ट रोजी महामेट्रो नागपूरला आणखी एक यशाचा पल्ला गाठण्यात यश आले. स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहूर्तावर रिच-३ (सुभाष नगर मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी) दरम्यान मेट्रोचे पहिले ट्रायल रन उत्साही वात ...