स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि दिल्ली पब्लिक स्कूल, कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे शानदार सादरीकरण केले. ...
महापालिकेच्या क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित महापौर चषक वंदेमातरम् समूहगान स्पर्धेच्या अंतिम फेरीत मॉडर्न स्कूल कोराडी रोड, स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे ले-आऊट व सांदीपनी स्कूल हजारीपहाड या शाळांचे संघ महापौर चषकाचे मानकरी ठरले. ...
३८ वर्षीय तरुण मुलाचे ब्रेनडेड (मेंदूमृत) झाल्याचे कळताच परतेकी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.त्या परिस्थितीतही काळजावर दगड ठेवून मानवातावादी दृष्टिकोनातून अवयवदानाचा निर्णय घेत समाजापुढे एक आदर्श ठेवला. या निर्णयाने मृत्यूचा दाढेत असलेल्या चार र ...
घरकामगार बोर्डाची पूर्ववत स्थापना करण्यात यावी, असंघटित क्षेत्रासाठी केंद्राप्रमाणे किमान वेतन विधेयक पारित करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे अप्पर कामगार आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले. ...
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील तीन एएसआय (सहायक पोलीस उपनिरीक्षक) यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ...
रक्षाबंधनाचे औचित्य साधून १०० पेक्षा जास्त महिलांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेत महामेट्रोने लावलेल्या आणि आता फळाफुलांनी बहरलेल्या झाडांना राखी बांधून उत्सव साजरा केला. ...
सेवा हक्क कायद्यानुसार पुरेशा व वाजवी कारणांशिवाय लोकसेवा देण्यात कसूर करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर ५०० ते ५००० हजारापर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. ...