शहराच्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या एसएनडीएलने महावितरणला पत्र पाठवून वीज वितरणाची जबाबदारी पूर्ववत सांभाळू शकत नाही, अशी मागणी केल्यामुळे बुधवारी दिवसभर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. ...
राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या १७ व्या अखिल भारतीय संमेलनाचे केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. हे दोन दिवशीय संमेलन १७ व १८ ऑगस्ट रोजी वर्धा रोडवरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे होणार आहे. या संमेलनात द ...
रामटेक येथील गडमंदिराच्या गडाला बळकटी देण्याकरिता ७५ लाख रुपयाची गरज असून त्याकरिता सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर चार आठवड्यात निर्णय घेण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला. ...
पंजाब नॅशनल बँकेला सुमारे २० हजार कोटी रुपयांनी फसविणारे व्यावसायिक मेहुल चोकसी व नीरव मोदी हे संचालक असलेल्या गीतांजली इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. ...
सामुहिक वंदेमातरम या कार्यक्रमासाठी नागपुरात आलेले सिने कलावंत व खासदार सनी देओल यांनी बुधवारी सकाळी रेशिमबागेतील स्मृती मंदिराला भेट देऊन, डॉ. हेडगेवार यांचे दर्शन घेतले. ...
कमी झालेले जंगल, झुडुप आणि त्यांच्या अन्नाच्या घटकांबाबत संकटांची वाढलेली व्याप्ती, यामुळे सापांनी आपला मोर्चा लोकवस्ती त्याचप्रमाणे शेती, बागायतींच्या आसपास वळविलेला आहे. ...