लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता महावितरणनेच काम सांभाळावे : ‘एसएनडीएल’च्या पत्रामुळे खळबळ - Marathi News | Now, Mahavitaran should handle the work: sensation due to 'SNDL' letter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता महावितरणनेच काम सांभाळावे : ‘एसएनडीएल’च्या पत्रामुळे खळबळ

शहरात वीज वितरणाची ‘फ्रॅन्चायझी’ असलेल्या ‘एसएनडीएल’ने महावितरणला पत्र लिहून मोठा धक्का दिला आहे. शहराच्या वीज वितरण प्रणालीचे काम महावितरणनेच सांभाळावे असे यात नमूद करण्यात आले आहे. ...

हायकोर्ट : भारताच्या नकाशावर आक्षेप, कारवाईची विनंती नामंजूर - Marathi News | High Court: India's objection to map, request for action denied | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : भारताच्या नकाशावर आक्षेप, कारवाईची विनंती नामंजूर

सामूहिक वंदे मातरम् कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर भारताचा नकाशा चुकीचा छापण्यात आल्यामुळे दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी विविध बाबी लक्षात घेता नामंजूर केली. ...

नागपुरात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला पाच लाखाच्या खंडणीची मागणी - Marathi News | Demand for Rs 5 lakh ransom to engineering student in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला पाच लाखाच्या खंडणीची मागणी

अश्लील व्हिडिओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी देऊन इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला पाच लाख रुपयांची मागणी करणाऱ्या आरोपींना सायबर सेलच्या मदतीने अटक केली आहे. विशेष म्हणजे कुवैतवरून विद्यार्थिनीला धमकी देण्यात येत होती. ...

सनी देओल यांनी घेतली नागपुरात गडकरींची भेट - Marathi News | Sunny Deol visits Gadkari in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सनी देओल यांनी घेतली नागपुरात गडकरींची भेट

चित्रपट अभिनेता व खासदार सनी देओल यांनी मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन वाहतूक तसेच सुक्ष्म व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सनी देओल यांनी गडकरी यांच्या प्रकृतीबाबत आस्थेने विचारपूस केली. ...

नागपुरात बहिणीची छेड काढणाऱ्याची केली हत्या - Marathi News | Sister's molester murdered in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बहिणीची छेड काढणाऱ्याची केली हत्या

नंदनवन झोपडपट्टीमध्ये एका विद्यार्थ्याने त्याच्या बहिणीची छेड काढणाऱ्या शेजाऱ्याची हत्या केली. ५ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेचा आठवड्याभरानंतर शवविच्छेदन अहवालातून खुलासा झाला. ...

देशभक्तीच्या रंगात रंगले नागपूर शहरवासी - Marathi News | Nagpur city dwellers in color of patriotism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशभक्तीच्या रंगात रंगले नागपूर शहरवासी

लोकमत सखी मंच, उन्नती फाऊंडेशन आणि महामेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘आय लव्ह माय इंडिया’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सिव्हिल लाईन्सस्थित वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कलावंतांद्वारे देशभक्तीव ...

सीए अंतिम परीक्षेत मोहम्मद वली देशात २३ वा - Marathi News | In the CA final examination, Mohammed Wali was the 23rd in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीए अंतिम परीक्षेत मोहम्मद वली देशात २३ वा

यावर्षी मे-जूनमध्ये झालेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून नागपूरचा मोहम्मद वली या विद्यार्थ्याने देशात २३ वे स्थान मिळविले आहे. त्याला ८०० पैकी ५४८ गुण मिळाले आहे. ...

नागपुरातील राजनगरमध्ये सापडला एमडी तस्कर - Marathi News | MD smuggler found in Rajnagar in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील राजनगरमध्ये सापडला एमडी तस्कर

एनडीपीएस सेलने रेव्ह पार्टी व युवकांना एमडीचा पुरवठा करणाऱ्या एका युवकाला सदर परिसरातील राजनगर येथे पकडले. कारमध्ये डिलेव्हरी देण्यासाठी तो आला होता. त्याच्याकडून ४.३० लाख रुपयांचा माल जप्त केला. ...

नांदेडचे राष्ट्रध्वज फडकतात विदर्भात - Marathi News | Nanded's national flag flies in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नांदेडचे राष्ट्रध्वज फडकतात विदर्भात

नागपुरात पूर्वी ध्वजनिर्मिती व्हायची. येथूनच संपूर्ण विदर्भात ध्वजांची विक्री केली जायची. पण नागपुरातील ध्वजनिर्माते कारागीर नसल्याने नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळातून ध्वजाची मागणी केली जाते. ...