माजी मंत्री डॉ.सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन काँग्रेस पक्षाने रद्द केले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी यासंदर्भात पत्र जारी केले व केंद्रीय नेतृत्वाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. ...
रामटेक विधानसभेच्या निवडणुकीत रामटेकवर आपला झेंडा रोवण्यासाठी भाजप व शिवसेनेने पुन्हा एकदा आपले अस्त्र ताणले आहेत. तर गड परत काबीज करण्यासाठी काँग्रेसही सज्ज झाली आहे. युतीत तिकीट कुणाच्या कोट्यात जाईल हे स्पष्ट नाही. तर दुसरीकडे काँग्रेसकडूनही उमेदव ...
हायटेंशन लाईनजवळची ३६४२ अवैध बांधकामे तातडीने पाडण्यात यावीत व कारवाई पथकाला आवश्यक पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिले. ...
नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि रामटेक मतदार संघात भाजपच लढेल असे सांगत भाजपचे प्रदेश महामंत्री आ. अतुल भातखळकर यांनी मंगळवारी या दोन्ही मतदार संघातील नेत्यांना आश्वस्त केले. ...
टाल कंपनीमुळे नागपूरचे एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग हबचे स्वप्न अधिक बळकट होईल, असा आशावाद केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले. ...
घरी टीव्हीवर ६०० च्यावर चॅनल्स असताना लोकांना नाटक बघायला बाहेर काढण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेता, यावर लक्ष देणे गरजेचे आहे. शासन यासाठी काय करणार, असे परखड मत चित्रपट व नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. ...
मार्च २०२० पर्यंत उच्च रक्तदाबाचे ११ लाख तर मधुमेहाच्या ३ लाख रुग्णांवर उपचार सुरू करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
शहरातील कचरा संकलन योग्यप्रकारे व्हावे,यासाठी दोन स्वतंत्र कंपन्यांची नियुक्ती केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शहरात कचरा संकलनाची नवी यंत्रणा कार्यरत होण्याची शक्यता आहे. ...