लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूरच्या पोळ्याला भोसलेकाळाची परंपरा - Marathi News | The tradition of Bhonsala of the Pola in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या पोळ्याला भोसलेकाळाची परंपरा

पोळा हा शेतकऱ्यांचा सण. अनेक वर्षांपासून उत्साहाने तो साजरा होतो. नागपुरातही बैला पोळ्याचे आणि तान्हा पोळ्याचे विशेष आयोजन असते. नागपुरातील या पोळ्याला भोसले काळापासूनची परंपरा आहे. ...

देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी ३७० कलम हे महत्त्वाचे पाऊल : अरुण कुमार यांचा विश्वास - Marathi News | Article 4 Important step to make the country a financial power: Arun Kumar's faith | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी ३७० कलम हे महत्त्वाचे पाऊल : अरुण कुमार यांचा विश्वास

राष्ट्रनिर्माण, देशभक्ती आणि एकात्मतेच्या भावनेतून जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम लागू करण्यात आले आहे. भविष्यात देशाला अखंड राखून आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी उचलण्यात आलेले हे पाऊल आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख ...

विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू : पोहण्याचा मोह अंगलट - Marathi News | Student drowning in a field: Swimming temptations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू : पोहण्याचा मोह अंगलट

पोहण्यासाठी शेततळ्यात उतरलेल्या दोन विद्यार्थ्यांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना केळवद (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदागोमुख शिवारात बुधवारी (दि. २८) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. ...

जन्माष्टमीचा असा देखावा आपण कधी पाहिलात काय ? - Marathi News | Have you ever seen such a scene of Janmashtami? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जन्माष्टमीचा असा देखावा आपण कधी पाहिलात काय ?

धार्मिक उत्सवांचे देखावे लोकांना कायमच आकर्षक वाटतात. सध्या चर्चा आहे ती रामदासपेठेत राहणाऱ्या जयश्री गिरीराज सिंघी यांनी साकारलेल्या देखाव्याची. त्यांनी कारगील आणि लेह-लडाखच्या नयनरम्य भूमीवर बाल श्रीकृष्ण विराजमान असलेले दृश्य साकारले आहे. ...

उमरेड - नागपूर महामार्गावरील उटी येथे भीषण अपघातात तीन ठार - Marathi News | On Umrer - Nagpur highway at Ooty Three killed in fatal accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमरेड - नागपूर महामार्गावरील उटी येथे भीषण अपघातात तीन ठार

टाटा सुपर एसची दुचाकीला जोरदार धडक लागून तिघेजण ठार झाल्याची घटना उमरेड-नागपूर महामार्गावर असलेल्या उटी (भिवापूर) शिवारातील नर्सरीजवळ बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. ...

नागपूर महापालिका कर्मचारी व शिक्षकांसाठी सातवा वेतन आयोग लांबणीवर! - Marathi News | Seventh pay commission for Nagpur municipal staff and teachers delayed! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महापालिका कर्मचारी व शिक्षकांसाठी सातवा वेतन आयोग लांबणीवर!

राज्य शासनाने अद्याप मंजुरी दिली नसल्याने महापालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लांबणीवर पडला आहे. प्रशासनाच्या परिपत्रकामुळे कर्मचारी व शिक्षकांत खळबळ उडाली आहे. ...

५० टक्के गुणाचा पात्रता निकष रद्द  : हायकोर्टाचा आदेश - Marathi News | 50% marks qualification criteria canceled: High Court order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० टक्के गुणाचा पात्रता निकष रद्द  : हायकोर्टाचा आदेश

पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात ५० टक्के व त्यावर गुण मिळविलेल्या उमेदवारांनाच इयत्ता नववी, दहावी, अकरावी व बारावीच्या शिक्षकपदी नियुक्ती देण्याचा राज्य सरकारचा वादग्रस्त निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रद्द केला. ...

पीओपी बाप्पा : मनपा प्रशासन झोपले आहे काय? - Marathi News | POP BAPPA: Is the Municipal Administration Sleep? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीओपी बाप्पा : मनपा प्रशासन झोपले आहे काय?

महापालिकेकडून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस(पीओपी)’च्या मूर्ती विक्रीस बंदी घातली गेली आहे. मात्र, कारवाईच होत नसल्याने, मूर्तींची प्रमुख बाजारपेठ असलेल्या ठिकाणी सर्रास ‘पीओपी बाप्पा’ विक्रीस उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. ...

गणेशोत्सवासाठी महावितरणने कंबर कसली - Marathi News | Mahavitaran ready for Ganeshotsav | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गणेशोत्सवासाठी महावितरणने कंबर कसली

गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पडावा यासाठी ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा म्हणून वीजवाहिन्या व वीज उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावयाच्या सूचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संच ...